हृतिक रोशनचं खरं आडनाव काय? लपवण्यामागचं कारण खूप महत्त्वाचं
हृतिक रोशनचं खरं आडनाव काय? लपवण्यामागचं कारण खूप महत्त्वाचं
Jan 24, 2025, 11:19 AM ISTPHOTO : अमिताभसोबत काम करायला आवडत नाही, K अक्षराशी आहे खास संबंध; तर अंडरवर्ल्डशी पंगा घेणारा 'तो' आहे कोण?
Entertainment : बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये नेहमीच एक विचित्र कनेक्शन राहिलंय. बॉलिवूड चित्रपटांचा बंपर व्यवसाय नेहमीच गुंडांना आकर्षित करतो. एक काळ असा होता की हिट चित्रपटांच्या निर्मात्यांकडून डॉन आपला हिस्सा थेट गोळा करत असतं. पैसा दिली नाही तर उघड गोळीबार केल्याच्या अनेक घटनाही घडल्या. असाच काहीसा प्रकार एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत घडला.
Sep 6, 2024, 10:35 AM ISTसासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सबाचा साडीतला साजशृंगार नेटकऱ्यांना खूपला, म्हणाले...
Hritik Roshan and Saba Azad: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सबा आझाद आणि हृतिक रोशनच्या एका फॅमिली फोटोची. सध्या यावरून सबा आणि हृतिकची परत चर्चा आहे.
Oct 23, 2023, 11:45 AM ISTबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच
This Actress wanted to date Rahul Gandhi : या अभिनेत्रीला करायचे होते माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट... अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल सुरु असताना देखील इच्छा झाली नाही पूर्ण.
Sep 21, 2023, 11:16 AM ISTट्रोलर्सचं बारीक लक्ष; राकेश रोशन यांच्या वाढदिवसाला सबा आझाद दिसली पण हृतिक कुठे?
Saba Azad and Hritik Roshan: सबा आझाद आणि हृतिक रोशन यांनी अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांची विशेष एका कारणासाठी चर्चा रंगलेली आहे. यावेळी राकेश रोशनच्या वाढदिवसानिमित्त सर्वच कुटुंबिय हे एकत्र जमले होते, परंतु यावेळी सबा आझाद दिसली मात्र हृतिक रोशन कुठेच दिसला नाही.
Sep 8, 2023, 07:07 PM ISTराकेश रोशन अन् K फॅक्टर! सर्व चित्रपटांची नावं K वरुनच का?
Rakesh Roshan Movies Name Starts With Letter K: राकेश रोशन हे मागील 5 दशकांहून अधिक काळापासून मनोरंजन क्षेत्रात आहेत.
Sep 6, 2023, 03:38 PM IST...म्हणून राकेश रोशन अमिताभ बरोबर कधीच काम करत नाहीत
Happy Birthday Rakesh Roshan: त्यांनी आतापर्यंत कधीच अमिताभ यांच्याबरोबर काम केलेलं नाही.
Sep 6, 2023, 10:40 AM ISTउंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा...
Hritik Roshan Son: हृतिक रोशनच्या लेकाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी हृतिकच्या मोठ्या मुलाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्याचा मुलगा इतका मोठा झाला यावर नेटकऱ्यांचाच विश्वास बसेना. (Hrithik Roshan and Saba Azad step out for a dinner date)
Sep 3, 2023, 04:13 PM IST'...म्हणून करीनाची 'कहो न प्यार है'मधून झाली हकालपट्टी'; अमीषा पटेलचा गौप्यस्फोट
Ameesha Patel : अमीषा पटेलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'कहो ना प्यार है' या चित्रपटाच्या कास्टिंग विषयी खूप मोठा खुलासा केला आहे.
Sep 3, 2023, 10:56 AM ISTRakesh Roshan : ममता बॅनर्जींनी राकेश रोशन यांना थेट अंतराळात पाठवलं; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
Mamata banerjee on Rakesh Roshan : शुभेच्छा देताना अंतराळवीर राकेश शर्मा ऐवजी त्यांनी राकेश रोशनचे नाव घेतलं. त्यानंतर आता ममता बॅनर्जी ट्रोल झाल्याचं पहायला मिळतंय.
Aug 24, 2023, 05:48 PM IST'राकेश रोशन चंद्रावर गेले अन्...'; ममता दीदींनी राकेश शर्मांऐवजी ऋतिकच्या वडिलांनाच अंतराळात पाठवलं; 1 नाही तर 2 घोडचूका
Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयानाचं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर अनेकांनीच त्यावर प्रतिक्रिया दिल्या. नेतेमंडळीही यात मागे राहिले नाहीत. पण, त्यांनी अती घाईत चुका मात्र केल्या...
Aug 24, 2023, 10:56 AM IST
Krrish 4 येणार? राकेश रोशन यांची मोठी अपडेट; कंगना की प्रियांका.. कोण असेल हिरोईन?
Krrish 4 Update Rakesh Roshan: क्रिश हा सिनेमा प्रचंड गाजला होता. हॉलिवूडमध्ये जसे अॅक्शन हिरोंचे रोल असतात. त्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये असे क्विचितच पाहायला मिळत होते. त्यामुळे त्यांची चर्चा ही चांगलीच रंगलेली होती. या चित्रपटानं मात्र ती उणीव भरून काढली होती. त्यातून आता क्रिश 4 ची चर्चा रंगलेली आहे.
Aug 5, 2023, 01:33 PM ISTHritik चं नक्की चाललंय काय? आपलं अधूर राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी उचललं इतकं मोठं पाऊल...
आता बॉलीवूड चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत आहेत त्यातून मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी आपली जादू दाखवू शकले नाहीत.
Oct 16, 2022, 04:21 PM ISTHrithik Roshan ला मित्रांसमोरच वडिलांनी धु धु धुतलं, कारण वाचून तुम्हालाही येईल राग
राकेश रोशननं हृतिकवर कधीच हात उचलला नाही किंवा साधं ओरडलं सुद्धा नाही. पण एका घटनेमुळे राकेश रोशन यांना राग अनावर झाला आणि त्यांनी ऋतिक रोशनवर हात उचलला होता.
Oct 10, 2022, 06:51 PM ISTHrithik Roshan च्या वडिलांवर गोळीबार, कधी आणि का? अखेर सत्य समोर
अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली जगत होते राकेश रोशन, ड्रायव्हरमुळे वाचला जीव
Sep 6, 2022, 11:25 AM IST