सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सबाचा साडीतला साजशृंगार नेटकऱ्यांना खूपला, म्हणाले...

Hritik Roshan and Saba Azad: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सबा आझाद आणि हृतिक रोशनच्या एका फॅमिली फोटोची. सध्या यावरून सबा आणि हृतिकची परत चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 23, 2023, 11:45 AM IST
सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सबाचा साडीतला साजशृंगार नेटकऱ्यांना खूपला, म्हणाले...  title=
saba azad and hritik roshan spotted together at pinky roshan birthday

Hritik Roshan and Saba Azad: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सबा आझाद आणि हृतिक रोशन यांची. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. सबा आझाद आणि हृतिक रोशन हे अनेकदा स्पॉट होताना दिसतात. मध्यंतरी ते दोघंही फारसे स्पॉट होताना दिसत नव्हते. सबा आझाद एकटीच स्पॉट होताना दिसत होती. तेव्हा त्या दोघांमध्ये विरह निर्माण झाला आहे की काय याचीही चर्चा सुरू झाली होती. त्यातून मध्यंतरी एका सुप्रसिद्ध फॅशन वीकला सबा आझादनं हजेरी लावली होती.

यावेळी तिनं आपली कला सादर केली होती. तेव्हा गाणं सादर करताना तिनं डान्स केला तेव्हा त्या डान्सवरून तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. त्या दोघांमध्ये सर्व काही आलबेल आहे. सध्या त्यांचा एक फॅमिली फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी आपल्या होणाऱ्या सासूबाईच्या वाढदिवसानिमित्त सबा आझाद ही हृतिकच्या कुटुंबियांसोबत स्पॉट झाली होती. 

यावेळी तिनं सुंदर अशी साडीही परिधान केली होती. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होती. त्यांचा क्यूट फॅमिली फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी या फोटोची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. यावेळी तिचा हा सुंदर अवतार पाहून तिची सर्वत्र जोरात चर्चा होती. यावेळी संपुर्ण रोशन कुटुंबिय हे उपस्थित होते. त्यामुळे सर्वांची विशेष चर्चाही होती. यावेळी सर्वांनी गोड अशी पोझ दिली होती. सध्या त्यांचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे. या फोटोला चाहत्यांनाही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सबा आझाद आणि हृतिक रोशन हे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यातून त्यांचे फोटोही व्हायरल होऊ लागले होते. यावेळी त्या दोघांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. सबा आझाद ही हृतिक पेक्षा फारच लहान वाटते आहे आणि सोबतच ती हृतिक रोशनला सुट होत नाही अशाही चर्चा रंगलेल्या होत्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर सबा आझादही आपलं मतं स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. यावेळी तिनंही आपल्या कोणी ट्रोल करत तेव्हा वाईट वाटतं अशी आपली ठाम भुमिका मांडली होती. सध्या तिनं नेसलेल्या या सुंदर साडीचे प्रचंड कौतुकही झाले होते. यावेळी त्यांची सर्वत्र जोरात चर्चाही होती. तिनं आणि हृतिक रोशन यानं एकत्र पोझही दिली होती.