Smart Investment Tips: राकेश झुनझुनवाला यांनी दिलेला मंत्र करेल तुम्हाला श्रीमंत; अनेकजण लाभार्थी
Rakesh Jhunjhunwala Smart Investment Tips: तुम्हीही किमान गुंतवणुकीमध्ये कमाल नफा मिळवण्याच्या विचारात आहात का? राकेश झुनझुनवाला यांचे हे शब्द अजिबात विसरू नका
Jan 14, 2023, 12:18 PM ISTRakesh Jhunjhunwala यांचा 'गुंतवणूकीचा फॉर्म्युला' लीक; जाणून घ्या आणि व्हा गडगंज श्रीमंत
Rakesh Jhunjhunwala Portfolio : राकेश झुनझुनवाला यांची ही त्रिसूत्री तुम्हालाही दाखवेल श्रीमंतीचा मार्ग...
Aug 18, 2022, 01:06 PM ISTRakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांनी मागे सोडला 32 शेअर्सचा 31,904 कोटींचा पोर्टफोलिओ, पाहा संपूर्ण यादी
भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल, भारतातील वॉरेन बफे अशी ओळख असलेले देशातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर त्यांनी आपल्या वारासदारांसाठी त्यांचा मोठा पोर्टफोलिओ मागे सोडला आहे. एक नजर टाकुयात त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओवर.
Aug 14, 2022, 02:52 PM ISTराकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये फटका, आठवडाभरात हजारो कोटींचे नुकसान!
जगावर मंदीचं सावट असल्याने अनेक देशांच्या शेअर बाजारावर पडसाद जाणवत आहेत.या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
Jul 3, 2022, 05:17 PM ISTराकेश झुनझुनवाला यांची TATA Group च्या 'या' कंपनीत आणखी मोठी गुंतवणूक; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
Rakesh Jhunjhunwala | भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपवर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
Apr 22, 2022, 02:43 PM ISTराकेश झुनझुनवाला यांनी TATA च्या 'या' कंपनीतून अचानक कमी केली मोठी गुंतवणूक
Rakesh Jhunjhunwala Portfolio: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Apr 21, 2022, 01:15 PM ISTRakesh Jhunjhunwala यांचा मास्टर स्ट्रोक; या शेअरवर खेचणार पैसाच पैसा; ब्रोकरेजही बुलिश
Rakesh Jhunjhunwala Portfolio : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला स्टॉक वाबाग (Rakesh Jhunjhunwala Portfolio:) मध्ये कमाईची चांगली संधी आहे.
Feb 16, 2022, 02:11 PM ISTRakesh JhunJhunwala यांच्या आवडीच्या 'या' शेअरकडून वर्षभरात कोट्यवधींचा परतावा; अजूनही गुंतवणूकीची संधी
Multibagger Stock 2022 : अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून श्रीमंत झाले आहेत
Jan 5, 2022, 12:23 PM ISTराकेश झुनझुनवाला यांची मोठी खेळी ! या 2 नवीन कंपनी शेअर्सची खरेदी, तुम्ही घेतलेत का?
Rakesh Jhunjhunwala portfolio and holdings : बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक नवीन स्टॉक जोडला आहे.
Oct 23, 2021, 11:06 AM ISTJhunjhunwala Portfolio: झुनझुनवाला यांनी खरेदी केल्यावर 'या' शेअरमध्ये पाच दिवसांत 5% वाढ
गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी
Aug 31, 2021, 07:05 AM ISTराकेश झुनझूनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 4451 कोटींचा तोटा; तरीही शेअर बंपर रिटर्न देण्याच्या तयारीत
राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असलेल्या Tata Motors च्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे
Jul 27, 2021, 03:33 PM IST