Rajiv Gandhi Assassination Case | राजीव गांधींच्या मारेकऱ्यांपैकी एका आरोपीची सुटका
Rajeev gandhi Killer Nalini Gets Rid
Nov 13, 2022, 11:05 AM ISTमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरन यांची 31 वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. आज तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. आता ती सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगू शकते.
Nov 13, 2022, 10:48 AM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यावर कारागृहात हल्ला
माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यावर जेलमध्ये हल्ला करण्यात आला आहे. एजी पेरारिवलन याच्यावर जेलमध्ये आज हल्ला झाला.
Sep 13, 2016, 05:40 PM IST