rajasthan

आयपीएल - ...तर चेन्नई बनणार यंदा चॅम्पियन

आयपीएलच्या ११व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ असणार हे चित्र स्पष्ट झालेय. 

May 21, 2018, 11:46 AM IST

आयपीएल प्ले ऑफच्या चारही टीम ठरल्या

आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत. 

May 20, 2018, 11:38 PM IST

राजस्थान | अन्नातून विषबाधा, 40 हून अधिक रूग्णालयात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 04:43 PM IST

राजस्थानला लागलेला धक्का मुंबईच्या पथ्थ्यावर पडणार?

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडणाऱ्या राजस्थानच्या टीमला मोठा झटका लागलेला आहे.

May 16, 2018, 06:10 PM IST

'आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांकडून पक्षपातीपणा'

आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

May 16, 2018, 04:47 PM IST

मुंबईच्या विजयानंतर न्यू़ड डान्स करणाऱ्या खेळाडूनंच मुंबईला हरवलं!

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा जॉस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

May 14, 2018, 10:09 PM IST

मुंबईविरुद्धच्या विजयानंतर अजिंक्य रहाणेला झटका

मुंबईविरुद्धच्या करो या मरो मॅचमध्ये राजस्थाननं मुंबईचा ७ विकेटनं पराभव केला.

May 14, 2018, 05:15 PM IST

जॉस बटलरची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा जॉस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

May 14, 2018, 04:25 PM IST

मुंबई-राजस्थानमध्ये महामुकाबला! एकच टीम प्ले ऑफला जाणार?

आयपीएलच्या अकराव्या मोसमातल्या आता शेवटच्या काही मॅच उरल्या आहेत.

May 12, 2018, 09:35 PM IST

म्हणून राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली

चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये राजस्थानचा ४ विकेटनं विजय झाला.

May 12, 2018, 04:24 PM IST

इंग्लंडने माघारी बोलावले हे क्रिकेटर...संघांना बसणार फटका

आयपीएल सुरु होऊन महिना झाला. या स्पर्धेत दिवसेंदिवस रंगत वाढत चाललीये. प्रत्येक सामना आता महत्त्वाचा ठरु लागलाय. 

May 8, 2018, 11:08 AM IST

पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर अजिंक्यने स्वत:वर फोडले पराभवाचे खापर

सलामीवीर लोकेश राहुलच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर पंजाबने रविवारी होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या ३८व्या सामन्यात राजस्थानला सहा विकेटनी हरवले. 

May 7, 2018, 10:57 AM IST

राजस्थानविरुद्ध पृथ्वी शॉची जबरदस्त खेळी

आयपीएल २०१८च्या सीझनमध्ये ज्या खेळाडूंच्या कामगिरीची आठवण राहील त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी शॉ.

May 3, 2018, 12:57 PM IST

राजस्थानात धुळीच्या वादळामुळे २७ जणांचा मृत्यू तर १००हून अधिक जखमी

राजस्थानात रात्री आलेल्या धुळीच्या वादळामुळे तब्बल २७ जणांचा मृत्यू झालाय तर १००हून अधिक लोक जखमी झालेत. 

May 3, 2018, 12:26 PM IST