rajaram sakhar karkhana

Rajaram Sakhar Karkhana: महाडिकांचा सतेज पाटलांना व्हाईटवॉश, म्हणतात 'कंडका कुणाचा पडला?'

kolhapur News: कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही, असं म्हणत महादेवराव महाडिक (Mahadevarao Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या जखमेवर मीठ चोळलं.

Apr 25, 2023, 10:07 PM IST
Mahdik Panel Ahead In Kolhapur Election PT2M2S

Rajaram Sakhar Karkhana Election: राजाराम साखर कारखान्याचा पहिला कल हाती

Rajaram Sakhar Karkhana Election: राजाराम साखर कारखान्याचा पहिला कल हाती

Apr 25, 2023, 02:00 PM IST

खासदार धनंजय महाडिक यांच्या सुनेनं वळवल्या नजरा; पाहिले का 'वहिनीसाहेबांचे' Photos?

Dhananjay Mahadik यांचे तिन्ही सुपूत्र सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सुनेचीही बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 

 

Apr 25, 2023, 10:05 AM IST