वैष्णवी महाडिक रॉक्स...

वैष्णवी आणि तिचे पती, पृथ्वीराज महाडिक यांचं नातंही अनेकांच्याच नजरा वळवतं. सोशल मीडियावर या जोडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात.

पंतप्रधानांची भेट

काही दिवसांपूर्वीच संपूर्ण महाडिक कुटुंबानं पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. वैष्णवीनंसुद्धा याप्रसंगी हजेरी लावली होती.

मनमिळाऊ स्वभाव

कुटुंबाचा मानसन्मान राखत प्रत्येक वेळी समोर येणारा तिचा मनमिळाऊ स्वभाव सर्वांचीच मनं जिंकतो.

युट्यूबवर विशेष चर्चा

वैष्णवी तिचे दीर, क्रिश महाडिक यांच्या बऱ्याच युट्यूब व्हिडीओंमध्येही दिसली आहे.

वैष्णवी महाडिक

धनंजय महाडिक यांच्या सुनेचं नाव, वैष्णवी. खासदारांचे थोरले चिरंजीव, पृथ्वीराज महाडिक यांची ती पत्नी.

सोशल मीडियावर चर्चा

खुद्द धनंजय महाडिक यांनीही काही खास प्रसंगांवर सुनेचे आणि आपल्या लेकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळालं आहे.

वहिनीसाहेब

रील्स म्हणू नका किंवा युट्यूब व्हिडीओ, सगळीकडे 'वहिनीसाहेब' म्हणत महाडिक यांच्या या सुनेचा उल्लेख होताना दिसत आहे.

Photos

खासदार धनंजय महाडिक यांच्या सुनेनं वळवल्या नजरा; पाहिले का 'वहिनीसाहेबांचे' Photos?

VIEW ALL

Read Next Story