rajan salvi

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले.

Dec 21, 2022, 11:43 AM IST

Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर

  Rajan Salvi Inquiry : राजापूरचे आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांची आज चौकशी करण्यात येणार आहे.  

Dec 14, 2022, 08:20 AM IST

Rajan Salvi : जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच - राजन साळवी

 Maharashtra Politics : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलाय. 

Dec 4, 2022, 10:53 AM IST
3 MLAs of Thackeray group will split? PT57S

Thackeray Camp | ठाकरे गटाचे 3 आमदार फुटणार?

3 MLAs of Thackeray group will split?

Dec 3, 2022, 11:35 PM IST

'अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है...' ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

राजन साळवींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Oct 20, 2022, 02:44 PM IST

Rajan Salvi : ठाकरे गटाचे राजन साळवी यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे का झाले मेहरबान?

MLA Rajan Salvi Security : कोकणतील राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याबाबत महत्वाची बातमी. त्यांच्या सुरक्षेत अचनाक वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साळवी यांची सुरक्षा वाढवली आहे.

Oct 15, 2022, 09:21 AM IST

आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या मार्गावर?, पाहा काय म्हणाले ते...

Rajan Salvi on Shinde group entry : शिवसेना पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी काँग्रेसचे अविनाश लाड यांची भेट घेतल्याने साळवी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Oct 12, 2022, 01:37 PM IST