raj thackeray

आताची मोठी बातमी! विषय कायमचा संपवायचा आहे... राज ठाकरे यांचं मनसैनिकांना पत्र

मनसैनिकांनो कामाला लागा... राज ठाकरे यांच्याकडून पत्र लिहून मनसैनिकांना आवाहन

 

Jun 2, 2022, 05:13 PM IST

कोरोनाबाबत सावध करणारी बातमी, अजित पवार यांनी दिला हा इशारा

 Corona patient increase in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता अजित पवार यांनी इशारा दिला आहे.

Jun 2, 2022, 12:38 PM IST

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं

 सभेवरुन मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यावर खोचक टीका केली आहे.  

Jun 2, 2022, 09:31 AM IST

Raj Thackeray Corona Positive : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोना

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Tested Corona Positive) यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. 

 

May 31, 2022, 11:22 PM IST

राज ठाकरे उद्या लिलावतीत ऍडमिट, १ जूनला शस्त्रक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली.

May 30, 2022, 05:42 PM IST
MNS Bala Nandgaonkar On Raj Thackeray Announcement PT1M45S

मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार राज्यभरात दौरा

MNS Bala Nandgaonkar On Raj Thackeray Announcement

May 28, 2022, 10:05 PM IST

मनसे दौरा करणार पण अयोध्येचा नाही, काय आहे मनसेची 'ब्ल्यू प्रिंट', वाचा

सभांच्या धडाक्यानंतर आता मनसेचा मोठा निर्णय, मनपा निवडणुची रणनिती

May 28, 2022, 05:43 PM IST
 Pune MNS Leader Vasant More Arrives At Mumbai Rangsharda PT51S

मनसेच्या मेळाव्यासाठी वंसत मोरे उपस्थित

Pune MNS Leader Vasant More Arrives At Mumbai Rangsharda

May 28, 2022, 03:55 PM IST

राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद, काय बोलणार याची उत्सुकता

Raj Thackeray MNS Activists meet in Mumbai:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभांचा धडका लावला आहे. आता मुंबईत सभा होणार आहे.  

May 27, 2022, 11:33 AM IST