Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray Exclusive: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.
Nov 10, 2024, 01:54 PM IST
Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?
Raj Thackeray Interview: विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली.
Nov 10, 2024, 01:45 PM ISTराज ठाकरेंकडे देवेंद्र फडणवीसांचं स्क्रिप्ट : संजय राऊत
Sanjay Raut criticizes MNS President Raj Thackeray
Nov 9, 2024, 04:35 PM IST'निवडणुकीत घेतली जातेय अंडरवर्ल्डची मदत'; राऊतांचा आरोप! रात्रीच्या 'त्या' बैठकींबद्दलही खुलासा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Serious Allegations: राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी महायुतीमधील घटक पक्षांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांनाही इशारा दिला आहे.
Nov 9, 2024, 12:12 PM IST'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'
Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: राज ठाकरेंनी संजय राऊत राहत असलेल्या मतदारसंघातील जाहीर सभेमध्ये 'भिकार संपादक' असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 9, 2024, 10:16 AM IST'...याचा अर्थ XX समजू नये'; 'भिकार संपादक' उल्लेख करत संजय राऊतांवर संतापले राज ठाकरे
Raj Thackeray Slams Sanjay Raut: विक्रोळीमध्ये आयोजित मनसेच्या जाहीर सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा उल्लेख 'भिकार संपादक' असा करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...
Nov 9, 2024, 07:14 AM ISTराज ठाकरेंचा भोंगा 20-25 वर्षांपासून ऐकतो : संजय राऊत
Sanjay Raut criticizes MNS President Raj Thackeray
Nov 8, 2024, 07:35 PM ISTVIDEO | विदर्भ, कोकणात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार...
Uddhav Thackeray and Raj Thackeray Sabha in konkan
Nov 8, 2024, 04:55 PM ISTसत्ता दिल्यास 48 तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो - राज ठाकरे
सत्ता दिल्यास 48 तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो - राज ठाकरे
Nov 8, 2024, 11:25 AM IST'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना...'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
Maharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 8, 2024, 11:05 AM IST
माहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
Nov 8, 2024, 08:12 AM IST
पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव...'
Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत थेट फतवाच काढला आहे. उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना त्यांनी एक मोठं आश्वासन दिलं आहे.
Nov 7, 2024, 10:06 PM IST
'मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत', वरळीत राज ठाकरे कडाडले, म्हणाले 'आज बाळासाहेब असते तर यांना...'
Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Nov 7, 2024, 09:46 PM IST
VIDEO|राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलं
Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Ajit Pawar
Nov 7, 2024, 09:35 PM IST'तुम्ही माझ्या लफड्यात पडू नका, नादी लागू नका'; मनोज जरांगेंचा राज ठाकरेंना इशारा
'Don't you fall into my trap, don't be fooled'; Manoj Jarang's warning to Raj Thackeray
Nov 7, 2024, 09:05 PM IST