आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'
Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
Nov 6, 2024, 01:44 PM ISTशिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा
Raj Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं असल्याचं सांगून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिवसेनेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवलीये. राज ठाकरेंनीही पहिल्यांदा शिवसेना फोडल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
Nov 5, 2024, 09:18 PM ISTशिवसेना बाळासाहेबांची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची प्रॉपर्टी - राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray on Shivsena NCP Balasaheb Thackeray Sharad Pawar
Nov 4, 2024, 09:40 PM ISTउद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली.
Nov 4, 2024, 08:36 PM IST
मुख्यमंत्री येण्याआधी भोजपुरी गाण्यावर बाई नाचते,ही लाडकी बहीण योजना? राज ठाकरे संतापले!
Raj Thackeray On CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्याच्या सभेआधी झालेल्या नृत्यावरुन 'हीच का लाडकी बहीण योजना?' असे म्हणत चिमटे काढले.
Nov 4, 2024, 07:52 PM IST'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...'
Raj Thackeray Rally in Dombivli: ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
Nov 4, 2024, 07:33 PM IST
Vidhansabha election | माहिम मतदारसंघाचा तिढा सोडवताना नेमकं काय घडलं?
Vidhansabha election Raj Thackeray Refuse To Meet Sada And Samadhan Sarvankar
Nov 4, 2024, 04:55 PM IST'ज्याचा एकही आमदार...', सरवणकरांची 'ती' टीका जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी नाकारली भेट?
Maharashtra Assembly Election Raj Thackeray Refuse To Meet Sada Sarvankar: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही मिनिटं उरलेले असताना सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायला गेले असता त्यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. ही भेट नाकारण्यामागे सरवकरणांचं ते विधान कारणीभूत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. सरवणकर नेमकं काय म्हणालेले जाणून घ्या...
Nov 4, 2024, 03:59 PM ISTMumbai| मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार, राज ठाकरेंची आज डोंबिवलीमध्ये सभा
MNS election campaign starts from today Raj Thackeray meeting in Dombivli
Nov 4, 2024, 09:15 AM ISTदिवाळीनंतर आता राजकीय फटाके; महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचाराचा धडाका लावणार
महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते राज्यभर विविध सभा आणि कार्यक्रम आयोजित करणार असून यातून कमीत कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Nov 3, 2024, 09:08 PM ISTAssembly Election| राज ठाकरे 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात
Raj Thackeray will go in western Maharashtra on 6th november
Nov 3, 2024, 01:20 PM ISTMahim| 'विश्वासात न घेता राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला', माहीमच्या जागेवरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
'Raj Thackeray announced candidate without discussion' Eknath Shinde big statement for Mahim seat
Nov 2, 2024, 12:00 PM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTअमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'
CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
Nov 2, 2024, 09:17 AM IST
निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा
Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम विधानसभेतून माघार घेण्यास तयार नाहीये... काहीही झालं तरीही निवडणूल लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावाही त्यांनी केलाय..
Nov 1, 2024, 11:42 PM IST