raj thackeray

राज ठाकरेंनी आमीर खानच्या लेकाचा 'लव्हयापा' चित्रपट पाहिल्यानंतर एका शब्दात दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आमिर खानचा लेक जुनैदच्या 'लव्हयापा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला राज ठाकरेंनी हजरी लावली होती. 

Feb 5, 2025, 06:25 PM IST

मराठी भाषेप्रमाणे सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकवले पाहिजे; राज ठाकरे यांचे आवाहन

महापुरुषांना जातीपातीत अडकवू नका, महाराष्ट्राला जातीपातीच्या संकटातून मुक्त करायला हवं असं राज ठाकरे यांनी केले आहे.  विश्व मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. 

Feb 2, 2025, 06:59 PM IST

थोरात कसे पराभूत झाले? विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिंदेंच्या आमदाराचा टोला; म्हणाला, 'राजसाहेब मुंबईबाहेर..'

Eknath Shinde Shivsena MLA On MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन शिंदेंच्या आमदाराचा टोला

Feb 2, 2025, 08:06 AM IST

राज ठाकरेंना उद्धव सेनेचा 'मनसे' पाठिंबा! म्हणाले, 'राज यांच्या प्रश्नांना फडणवीसांकडून..'

Uddhav Thackeray Shivsena Backs Raj Thackeray: राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं समर्थन दर्शवलं आहे.

Feb 1, 2025, 08:16 AM IST
Raj Thackeray and Eknath Shinde together in Pune PT2M37S

पुण्यात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र

Raj Thackeray and Eknath Shinde together in Pune

Jan 31, 2025, 08:55 PM IST
Raj Thackeray reaction to the controversy over the film Chhaava PT1M4S

'शिवराय शपथ, ईडीमुळे भूमिका बदलली नाही,' राज ठाकरेंनी कोहिनूरबद्दल सगळंच सांगून टाकलं, 'मोदींचं कौतुक...'

राज ठाकरेंची झालेली ईडी चौकशी आणि त्यानंतर राज ठाकरेंनी घेतलेली भाजपपूरक भूमिका यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती

 

Jan 30, 2025, 07:19 PM IST

'अजित पवारांचे 42 आमदार कसे आले?', विचारणाऱ्या राज ठाकरेंना मिटकरींचा टोला, म्हणाले 'पहाटे 5 पासून...'

Amol Mitkari on Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर (Maharashtra Assembly Election Result) भाष्य केलं असून, आश्चर्य व्यक्त केलं आहे. अजित पवारांचा लोकसभा निवडणुकीत 1 खासदार आला, त्यांचे 42 आमदार येतात असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली. 

 

Jan 30, 2025, 06:06 PM IST