raj thackeray news

Raj Thackeray: "मी अपघातानं राजकारणात आलो, माझं पहिलं पॅशन म्हणजे..."

Raj Thackeray MNS Chief: एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी धक्कादायक खुलासा केला. मी अपघातानं राजकारणात आलो असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं. 

Nov 22, 2022, 12:17 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नातवाला घेऊन जेव्हा शिवाजी पार्क मैदानावर येतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या कुटुंबियांसमवेत नातवाला घेऊन शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदाना जवळच्या कट्टयावर पोहोचले होते.

Oct 13, 2022, 10:44 PM IST

ठाकरे-शिंदे गटात वाद सुरु असताना राज ठाकरे यांची मोठी घोषणा, पदाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

Raj Thackeray on upcoming elections : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. आगामी निवडणूक मनसे (MNS) स्वबळावर लढणार आहे.  

Oct 11, 2022, 02:13 PM IST

राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा... फलित काय?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा

Sep 22, 2022, 05:42 PM IST

राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? या भेटीमागचं 'राज' काय?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बाळगली जातेय कमालीची गुप्तता 

Aug 29, 2022, 08:48 PM IST

राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

'आपल्या आशीर्वादाने....' राज ठाकरेंनी ट्वीट करून मानले आभार

Jun 25, 2022, 11:08 AM IST

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी कधी? मनसे, पोलिसांकडून ग्राऊंडची पाहणी

Raj Thackeray's Aurangabad Sabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची बातमी. राज ठाकरे यांच्या सभेला आज परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक आहे. 

Apr 28, 2022, 11:16 AM IST

राज ठाकरे यांचे कार्टून पुण्यात लक्ष वेधतेय, चर्चा तर बुमरॅंगची !

Raj Thackeray's cartoons in Pune : पुणेकरांनी  चौकाचौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray News) यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्राची होर्डिंग्ज लावली आहेत. अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसेच कोथरुडमधल्या करिष्मा चौक इथं हे निनावी होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.

Apr 19, 2022, 10:11 AM IST

.... म्हणून वसंत मोरे यांना पहिला मान

मुख्यमंत्र्यांनी देखील शिवसेनेत या अशी ऑफर दिली, पण तरीही ते मनसेतच राहणार यावर ठाम राहिले.

Apr 12, 2022, 06:46 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ

Jan 28, 2021, 03:39 PM IST