मुंबई| पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये साचले पाणी
मुंबई| पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये साचले पाणी
Jun 28, 2019, 11:10 PM ISTमुंबई| मुसळधार पावसामुळे सायन भागात साचले पाणी
मुंबई| मुसळधार पावसामुळे सायन भागात साचले पाणी
Jun 28, 2019, 11:05 PM ISTमुंबई | बच्चे कंपनीची पावसात धमाल मस्ती
मुंबई | बच्चे कंपनीची पावसात धमाल मस्ती
Mumbai Chembur Childrens Enjoying Rain In Play Ground
पहिल्याच पावसात मुंबईची दैना; तिघांचा मृत्यू
दादरमधील फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीनजण जखमी झाले.
Jun 28, 2019, 08:10 PM ISTपावसाचा दणका, पश्चिम-मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळाले. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे.
Jun 28, 2019, 01:33 PM ISTमुसळधार पावसाने ताटातूट, बिबट्याचे पिल्लू चक्क आसऱ्यासाठी घरात घुसले
कोकणात रात्रभर पडणारा पाऊस आणि बिबट्याचे पिल्लू आणि मादीची ताटातूट झाली.
Jun 28, 2019, 12:45 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार
अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली.
Jun 28, 2019, 11:30 AM ISTइन्सॅट-३ उपग्रहाने टिपलेल्या महाराष्ट्रातील मान्सूनच्या छायाचित्रांमध्ये दिसतेय 'ही' गोष्ट
दोन्ही छायाचित्रांची तुलना केली असता कमालीचा फरक दिसून येत आहे.
Jun 27, 2019, 09:17 PM ISTमुंबई । शहरात आता १०० पर्जन्यमापन केंद्रे
मुंबई शहरात आता १०० पर्जन्यमापन केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधता येणार आहे. पावसाची तातडीने माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Jun 27, 2019, 12:25 PM ISTजुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, हवामान विभागाचा नवा अंदाज
राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी काही ठिकाणीच पाऊस झाला. संपूर्ण राज्यात पाऊस झालेला नाही.
Jun 27, 2019, 10:55 AM ISTमुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM ISTऔरंगाबाद | बळीराजाच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे
औरंगाबाद | बळीराजाच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे
Jun 26, 2019, 02:20 PM ISTमुंबई | राज्यात मान्सून दाखल, पाऊस कुठे आहे?
मुंबई | राज्यात मान्सून दाखल, पाऊस कुठे आहे?
Jun 26, 2019, 02:10 PM IST