rain in kolhapur

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली,अलमट्टी धरणातून 75 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग

Rain In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. तर कर्नाटकात अलमट्टी धरणातून  (Almatti Dam) 75 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

Jul 12, 2022, 12:11 PM IST

अकोल्यात उन्हाचे चटके असह्य, तर कोल्हापूरपाठोपाठ सांगली जिल्ह्यात जोरदार गारपीट

कोल्हापूरपाठोपाठ सांगली जिल्ह्यात जोरदार गारपीट

Apr 6, 2022, 10:27 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरावरील पत्रे उडाले

उकाड्यापासून कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात  काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

Mar 19, 2022, 06:10 PM IST