rahul vaidya and disha parmar

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या मुलीची पहिली झलक; बहिणीने शेअर केला फोटो

आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखला जाणारा राहुल आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी दिशा यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 20 सप्टेंबर रोजी या  जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील एका सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात केली. राहुल वैद्य यांची बहीण श्रुती वैद्य हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबातील नवीन सदस्याचा पहिला फोटो शेअर केला आहे.

Sep 24, 2023, 03:26 PM IST

गरोदरपणात अभिनेत्री दिसली स्विमसूटमध्ये; संस्कारी बहूचा फोटो पाहून चाहत्यांना धक्का

Disha Parmar Swimming Photos: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री दिशा परमार हिची. दिशा ही लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती आपलं गरोदरपण एन्जॉय करताना दिसते आहे. यावेळी तिनं सोशल मीडियावरून आपला एक हॉट फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं चक्क आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. 

Jul 20, 2023, 06:14 PM IST

आई तू... बाबा मी....; Indian Idol फेम राहुल वैद्यच्या घरी हलणार पाळणा

Rahul Vaidya and Disha Parmar: सध्या बी-टाऊनमध्ये सेलिब्रेटी हे आपली गुडन्यूज देताना दिसत आहे. आता अशाच एका कपलनं त्यांची गुडन्यूज (Rahul Vaidya) दिली आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या या फोटोंची सगळीकडेच चर्चा आहे. तुम्ही त्यांचे फोटोज (Rahul Vaidya Photos) पाहिलेत का? 

May 19, 2023, 03:57 PM IST

लग्नानंतर गायकाची अशी अवस्था, गाणं सोडून चालवू लागला रिक्षा?

16 जुलै 2021 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.

Jan 1, 2022, 07:22 PM IST

नव्याचे नऊ दिवस, दिशा राहूलमध्ये भांडण? चाहत्यांनी विचारला प्रश्न

अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली

Jul 28, 2021, 08:27 PM IST