rahul shewale

Rahul Shewale Uncut Before Going To Vote For South Central PT1M54S

राहुल रमेश शेवाळे यांनी मानखुर्द येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

राहुल रमेश शेवाळे यांनी मानखुर्द येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

May 20, 2024, 09:40 AM IST
MNS Meeting Today In Dadar For Mahayutis Rahul Shewale  Campaigning PT1M51S

शेवाळेंसाठी मनसे मैदानात, नितीन सरदेसाईंच्या उपस्थित बैठक

शेवाळेंसाठी मनसे मैदानात, नितीन सरदेसाईंच्या उपस्थित बैठक

Apr 21, 2024, 12:00 PM IST
Shiv Sena MP Rahul Shewale On Seats Distribution In Mahayuti PT1M29S

Maharashtra Politics | अरे देवा! महायुतीत जागावाटपावरून तिढा?

Shiv Sena MP Rahul Shewale On Seats Distribution In Mahayuti

Oct 17, 2023, 09:05 AM IST

शिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...

Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न  मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी  कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. 

Sep 27, 2023, 06:09 PM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश

Maharashtra Political News :  राजकारणातून मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मानहानी प्रकरणी दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Mar 28, 2023, 12:44 PM IST