rahul mukerjea

शीना बोराचा सांगाडा गायब? आरोपी Indrani Mukerjea चा धक्कादायक खुलासा, म्हणते 'सीबीआयने मुद्दामहून...'

Indrani Mukerjea allegations on CBI : सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष (Sheena Bora murder case) असल्याचे घोषित केले होते, ती गायब हाडे आता गायब असल्याने इंद्रानी मुखर्जीने धक्कादायक खुलासा केला आहे.

Jun 16, 2024, 08:28 PM IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती. 

Nov 3, 2022, 07:45 PM IST

तिचा खून झाला पण ती जिवंत? शीना बोरा हत्या प्रकरणात ट्विस्ट

शीना बोरा हत्या प्रकरणात आताची मोठी बातमी, खरच शीनाची हत्या झाली का?

Nov 2, 2022, 07:48 PM IST

इंद्राणी आणि पीटरच्या घरातून पोलिसांनी जप्त केली सुटकेस

शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एक सुटकेस जप्त केलीय. इंद्राणीनं दुसरी सुटकेस मिखाईलसाठी खरेदी केल्याचा बोललं जातंय. 

Aug 31, 2015, 10:02 AM IST

'संपत्तीसाठी शीनानं जोडले राहुलशी संबंध'

लव्ह, सेक्स आणि धोका... आणि याचपायी एक आई आपल्याच पोटच्या गोळ्याचा खून करायला मागे पुढे पाहत नाही... इंद्राणीच्या बाबतीतही हेच घडलेलं दिसून येतंय. शीना आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतेय, असं वाटल्यानं इंद्राणीला तिचं हत्याकांड घडवून आणलं, असं आता समोर येतंय.

Aug 27, 2015, 12:23 PM IST