rahul gandhi

UP: काँग्रेसकडून कोण होणार मुख्यमंत्री, पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांनी दिले स्पष्ट उत्तर

Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी 20 लाख तरुणांना रोजगारासह अनेक आश्वासने दिली. 

Jan 21, 2022, 03:28 PM IST

देशात निवडणुकीचं वातावरण, राहुल गांधी सुट्टीसाठी परदेशात रवाना

नव्या वर्षात 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत

Dec 29, 2021, 09:41 PM IST

राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 

Dec 14, 2021, 08:36 AM IST

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशाच्या राजकारणात नाही - संजय राऊत

Sanjay Raut on Sharad Pawar : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भेट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतली. यानंतर राऊत यांनी रोखठोक मत मांडले.   

Dec 8, 2021, 02:24 PM IST

शिवसेना युपीएत असणार का? येत्या चोवीस तासात भूमिका जाहीर करणार - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नवी दिल्ली काँग्रस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Dec 7, 2021, 07:08 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत घेणार प्रियंका आणि राहुल गांधी यांची भेट, राष्ट्रवादीचीही दिल्लीत बैठक

Sanjay Raut will meet Congress leader Rahul Gandhi : देशातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत आज दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत.  

Dec 7, 2021, 08:52 AM IST

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

यूपीएचं अस्तित्व नाकारात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा 

Dec 1, 2021, 07:40 PM IST

मविआ आघाडीतील शिवसेनेच्या सहभागावर ओवेसींचे तिखट सवाल

राष्ट्रवादी वाचवण्यासाठी कोणाला 48 तासांचा नवरा बनवला? आक्रमक शैलीत काय म्हणाले ओवेसी

Nov 23, 2021, 02:53 PM IST
Congress Rahul Gandhi Open Letter To Farmers On Repeal Of Three Farm Law PT3M25S

अहंकाराची मान शेतकऱ्यांनी झुकवली; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा करत नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Nov 19, 2021, 10:19 AM IST