rahu gochar in meen

Rahu-Shukra: एप्रिल महिन्यात शुक्र-राहूची होणार युती; 'या' राशींना होऊ शकतो फायदा

Rahu And Shukra Conjunction In Meen: मीन राशीत राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग आहे. हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. 23 एप्रिलपर्यंत शुक्र या स्थितीत राहणार आहे. 

Mar 14, 2024, 03:13 PM IST

Rahu-Shukra Yuti: 10 वर्षानंतर राहु-शुक्राची होणार युती; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ

Rahu And Shukra Conjunction In Meen: मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग तयार होणार आहे. हा संयोग 12 वर्षांनी तयार होणार असून त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.

Jan 26, 2024, 07:53 AM IST

Rahu Ketu Gochar 2023: दसरानंतर 30 ऑक्टोबरला वर्षातील सर्वात मोठ राशी परिवर्तन, मायावी राहू केतूमुळे 'या' लोकांचं आयुष्य घेरणार संकटाने

Rahu Ketu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतू हे पापी आणि मायावी ग्रह म्हणून ओळखले जातात. येत्या 30 ऑक्टोबरला हे दोघे आपली स्थिती बदलणार असणार असल्याने काही लोकांच्या आयुष्य संकटाने घेरणार आहे. 

Oct 16, 2023, 02:08 PM IST

Rahu Gochar: नववर्ष 2023 राहु करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ

Rahu Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. बारा राशीच गोचर करताना प्रत्येक ग्रह आपल्या स्थितीनुसार फळ देतो. न्यायदेवता शनिदेवानंतर छायाग्रह असलेल्या राहु आणि केतुची जातकांना भीती वाटते. कारण हे दोन्ही ग्रह एकदा मागे लागले की, होणारी कामं देखील होत नाही.

Dec 25, 2022, 05:54 PM IST