rahu gochar 2024

Angarak Yog: 18 वर्षांनी मंगळ-राहूने बनवणार धोकादायक 'अंगारक योग', 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Angarak Yoga In Kundli: ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर काही ना काही अशुभ प्रभाव पडत असतो. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात. 

Apr 26, 2024, 10:57 AM IST

Angarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश

Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.

Apr 24, 2024, 10:13 AM IST

Navpancham Yog: राहू-शुक्र बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शुक्र विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. 

Mar 5, 2024, 09:01 AM IST

Rahu-Mangal Yuti: 18 वर्षांनंतर जवळ येणार राहू-मंगळ; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Rahu And Mangal Ki Yuti: एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे. 

Mar 4, 2024, 08:35 PM IST

Rahu-Shukra Yuti: शुक्राची मित्र ग्रह राहूसोबत होणार युती; 'या' राशींना होऊ शकते धनप्राप्ती

Rahu Venus Conjunction 2024: मीन राशीमध्ये राहु उपस्थित असल्याने अशा स्थितीत राहू आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे.

Feb 27, 2024, 07:18 AM IST

Jadatva Yog: 18 वर्षानंतर मीन राशीत तयार होतोय विनाशकारी जडत्व योग; 'या' राशींनी रहावं सावध

Jadatva Yog In Pisces: राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2024, 10:45 AM IST

Shani Guru Yuti: गुरु-शनी ग्रहांचं दुहेरी गोचर; 'या' राशींचं नशीब पालटण्याची शक्यता

Shani Guru Yuti: 6 एप्रिलपर्यंत शनिदेव राहूच्या नक्षत्र शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर गुरूच्या नक्षत्रात पूर्वा भद्रामध्ये प्रवेश कऱणार आहे. अशा परिस्थितीत शनी आणि गुरूचे हे दुहेरी गोचर दुहेरी परिणाम देणार आहे. 

Feb 18, 2024, 07:45 AM IST

Shani-Guru Gochar: गुरु-शनीच्या गोचरमुळे 'या' राशींचं नशीब उजळणार; मिळू शकतो अमाप पैसा

Saturn And Jupiter 2024: 6 एप्रिलपर्यंत शनी राहूच्या शताभिषा नक्षत्रात प्रवेश असणार आहे. यानंतर ते गुरूच्या पूर्वाभद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत शनि आणि गुरू दुहेरी परिणाम देण्यास तयार आहेत.

Feb 6, 2024, 08:17 PM IST

Rahu-Sun Yuti: 18 वर्षांनंतर राहू-सूर्य येणार एकत्र; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा

Rahu Sun Conjunction 2024: 14 मार्च रोजी दुपारी 12:46 वाजता सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहू आणि सूर्याचा संयोग आहे. राहू आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचं मिलन काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

Feb 3, 2024, 07:21 AM IST

Angarak Yog : विध्वंसक अंगारक योग 'या' राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Angarak Yog In Meen : लवकरच मंगळ आणि राहूच्या संयोगाने अंगारक योग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय विध्वंसक असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. 

 

Jan 24, 2024, 07:30 AM IST

Surya-Rahu Yuti: सूर्य शत्रू ग्रह राहूसोबत करणार युती; 'या' राशींना लाभ मिळण्याची संधी

Surya Rahu Yuti 2024: सूर्याच्या शत्रू ग्रह राहूमध्ये प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

Dec 23, 2023, 07:28 AM IST

Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान

Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे. 

 

 

Dec 20, 2023, 08:35 AM IST

Angarak Yog: राहू-मंगळाच्या युतीने बनणार अशुभ अंगारक योग; 'या' राशींना काळजी घेण्याचं आवाहन

Angarak Yog In Meen: ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. 23 एप्रिल 2024 रोजी मंगळ देखील या राशीत प्रवेश करणार असून अंगारक योग तयार होतोय.

Dec 17, 2023, 10:34 AM IST

Shukra-Rahu Yuti: 1 वर्षानंतर शुक्र-राहूची होणार युती; 'या' राशींच्या घरी भरपूर पैसा येण्याची शक्यता

Shukra And Rahu Yuti: शुक्र आणि राहुच्या संयोगाने काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. अशा स्थितीत काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे.

Dec 14, 2023, 07:39 AM IST

Horoscope 2024 : नवीन वर्षात 2024 मध्ये 1000 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! राहु, शनि व गुरु 'या' राशींना करणार मालामाल

Horoscope 2024 : तब्बल 1000 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये दुर्मिळ योग तयार होतो आहे. गुरु, शनि आणि राहु यांच्या संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Dec 13, 2023, 03:06 PM IST