raebareli explosion

रायबरेलीच्या NTPC प्लांटमध्ये स्फोट २० जण ठार, १०० जखमी

रायबरेली जिल्ह्यातील ऊंचाहारमधील एनटीपीसी बॉयलर फुटल्याने २० लोकांचा मृत्यू झालाय. तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

Nov 2, 2017, 09:01 AM IST