radhika deshpande

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'चित्रपट का पहावा आणि कोणी पहावा...'

आता या चित्रपटाबद्दल 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीने प्रतिक्रिया केली आहे. तिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

May 3, 2024, 07:38 PM IST

भारतात सर्वात वेगाने Sudoku खेळते 'या' अभिनेत्रीची मुलगी, म्हणाली 'तिचा सरासरी वेग...'

जगभरात 20 कोटींहून अधिक चाहते असलेल्या सुडोकू या खेळात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची मुलगी तल्लख आहे. विशेष म्हणजे ती भारतात सर्वात वेगाने सुडोकूचे कोडे सोडवते. 

Apr 24, 2024, 10:56 AM IST

'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?

Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे. 

 

Apr 23, 2024, 12:59 PM IST

'अकेला मोदी कुछ नहीं कर सकता...', मराठी अभिनेत्रीची पोस्ट; शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाली 'राजकारणी प्रचंड...'

एकीकडे लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरु असताना दुसरीकडे एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा पाहायला मिळत आहे. अकेला मोदी कुछ नहीं कर सकता, असे म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 21, 2024, 02:53 PM IST

‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील चिनूचे 'या' अभिनेत्रीशी आहे खास कनेक्शन, 'रॅडी' म्हणून देते लाडाने आवाज

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रिण देविका हे पात्र साकारले होते.

Apr 14, 2024, 07:57 PM IST

'निवडणुका होत नाहीत कारण...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

सध्या राधिका तिच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालनाट्याच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. तिने या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.  

Feb 24, 2024, 06:00 PM IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आजी-आजोबांचे 'ते' स्वप्न झालं पूर्ण, म्हणाली 'आज ते नाहीत पण...'

 आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. राधिकाने नाटक, मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

Feb 23, 2024, 06:07 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक

सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. आता तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Jan 24, 2024, 03:13 PM IST

"ज्यांना चांगलं काही बघवत नाही..."; समृद्धी महामार्गावरुन मराठी अभिनेत्रीचा नितीन गडकरी यांना सल्ला

Mumbai - Nagpur Samruddhi Highway : सुरुवातीपासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा अपघातांसाठी चर्चेत आहे. महामार्गाच्या उद्घाटानानंतर या महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला आहे. अनेकांनी या महामार्गाबाबत आणखी काही उपाययोजना करण्याचे सल्ले दिले आहेत.

Jun 18, 2023, 11:02 AM IST