quotes

Gajanan Maharaj Prakat Din 2024 : गण गण गणात बोते! गजानन महाराज प्रकट दिनानिमत्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Gajanan Maharaj Prakat Din 2024 : आज गजानन महाराज प्रकट दिन असून तुमच्या व्हाट्सअप स्टेटसवर पोस्ट करण्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी आम्ही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत. 

Mar 3, 2024, 09:03 AM IST

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हॉट्सॲप इन्स्टावर अशा पाठवा शुभेच्छा, एकापेक्षा एक हटके स्टिकर्स,

Republic Day Wishes Stickers on Instagram and Whatsapp: भारत देश 26 जानेवारी रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. सगळीकडे अतिशय उत्सवाच आणि देशाप्रती प्रत्येकाच्या मनात अभिमान असताना आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवर स्टिकर आणि खास मॅसेजेस. 

Jan 24, 2024, 03:13 PM IST

आयुष्यात कसे यशस्वी व्हाल विराट कोहलीने दिला मंत्र..

आयुष्यात कसे यशस्वी व्हाल विराट कोहलीले दिला मंत्र..

 

Jan 19, 2024, 02:54 PM IST

Viral Video: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, 'बरोबर बोललास भाऊ...'

Viral Rickshaw Funny Dialogue News: रिक्षाच्या मागे हरतऱ्हेचे गंमतीशीर डायलॉग लिहिले (Viral Rickshaw Video) आपण पाहतो. कधी आपल्यालाही त्यामागील लॉजिकही कळतं नाही. परंतु सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही नेटकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकाचे (Viral Funny Video) कौतुक कराल. 

Apr 16, 2023, 04:32 PM IST

सुशांतच्या वडीलांच्या विधानावर कंगनाचे उत्तर

अभिनेत्री कंगना रानौत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत 

Jul 31, 2020, 03:33 PM IST

'इज्जत और जिल्लत आपके हाथ मे नही है'; इरफानचे निवडक उदगार वाचाच

अतिशय वेगळ्या अशा वाटेवरुन अभिनयाच्या या विश्वात आपली ओळख निर्माण करणारा हा अभिनेता... 

Apr 29, 2020, 02:03 PM IST

स्वामी विवेकानंद यांचे हे अमूल्य विचार निराशा करणार दूर

आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजही त्यांचे विचार आजही गारूड करून आहेत. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार व्यक्तीची निराशा दूर करु शकतात. त्यांच्या नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात. असेच त्यांचे काही विचार खालीलप्रमाणे...

Jan 12, 2018, 08:43 AM IST

इकोफ्रेंडली ट्री गणेशाला सेलिब्रेटींची पसंती

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात होतेय. मात्र इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याची भावना गणेशभक्तांची आहे. यावर्षी मात्र काहीसं वेगळं चित्रं आहे. 

Aug 23, 2017, 10:43 PM IST

ठाण्यात १०१ रुपयांत शाडूची गणेशमूर्ती

हल्ली इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे शाडूच्या मूर्तींना पसंती दिली जातेय.

Aug 23, 2017, 07:54 PM IST