Happy Republic Day 2024 Wishes Stickers on Social Media: भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. वास्तविक, भारताच्या स्वातंत्र्यानंतर, भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने स्वीकारले आणि ते 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले, म्हणून तो 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाचे आयोजन केले जाते. या दिवशी, प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या देशाप्रती आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांसाठी कृतज्ञतेची भावना असते. अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवर खास मॅसेज.
अधिक पर्याय हवे असल्यास Gipy.com वर भेट द्या आणि तिथं Republic Day टाईप करून तुम्हाला हवे तसे जिफ फाईल शोधून ते शेअर करा.
इथं तुम्ही GIF निवडून त्याची HTML5 Link सिलेक्ट करा.
Link पेस्ट करून ती व्हॉट्सअप चॅटमधून सेंड करा.