quality

City Scan Navi Mumbai CIDCO Resident Reaction On Worst Quality Of House PT8M3S

नवी मुंबई : सिडकोची निकृष्ट घरं, नागरिक जीव मुठीत धरून

नवी मुंबई : सिडकोची निकृष्ट घरं, नागरिक जीव मुठीत धरून

Nov 21, 2019, 03:50 PM IST

केंद्र सरकार म्हणतं, मुंबईचं पाणी बाटलीबंद पाण्याहून स्वच्छ

केंद्र सरकारनं देशातल्या २१ शहरांमधील पाण्याची गुणवत्ता तपासली

Nov 19, 2019, 03:10 PM IST
Mumbai Air Quality Remains Good In Festive Season PT2M54S

मुंबई | यंदा मुंबईतल्या प्रदुषणाची पातळी कमी

मुंबई | यंदा मुंबईतल्या प्रदुषणाची पातळी कमी

Oct 28, 2019, 07:45 PM IST
Pune Very Poor Quality Samosa Provided In Multiplex Theatre PT1M12S

पुणे | मल्टीप्लेक्समध्ये मिळायचे घातक समोसे

पुणे | मल्टीप्लेक्समध्ये मिळायचे घातक समोसे

Jun 10, 2019, 09:05 AM IST

आपल्या 'खास' व्यक्तीसोबत कपिल शर्मा साजरा करतोय सुट्टी

काय आहेत कपिलचे आगामी प्रोजेक्ट?

Jul 1, 2018, 09:17 AM IST

...अशा ठिकाणी घर घ्याल तर, दिवाळखोरीत निघाल

घर घेताना जर ठिकाण चुकले तर तुमच्या प्रगतिमधील बरेच मार्गही चुकण्याची शक्यता असते. अनेकदा हे प्रकरण तुमचे दिवाळे वाजण्यापर्यंत जाते म्हणूनच.... 

Apr 28, 2018, 08:22 PM IST

पीकपाणी | यवतमाळ | बोंड अळीचा जिनिंग उद्योगाला डंख

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 06:59 PM IST

पेरणीनंतर आठवडा उलटला, तरी कोंब काही फुटेना!

एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, दुसरीकडे मात्र शेतक-याला मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.

Jul 4, 2017, 07:13 PM IST

२ हजार रुपयांची नोट ३० मिनीट पाण्यात टाकली, पाहा काय झालं.. व्हिडिओ व्हायरल...

 केंद्र सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबरच्या मध्य रात्री बंद करण्यात आल्या.

Nov 14, 2016, 06:52 PM IST

मुंबईतील सिद्धीविनायक मंदीरातला प्रसाद सर्वोत्तम

मुंबईतील सिद्धीविनायक मंदीरातला प्रसाद सर्वोत्तम

May 7, 2016, 11:37 PM IST

दूध टँकरमध्ये केली आंघोळ, तीन महिने डेअरी प्लांट बंद

चार पदरी पॅकिंगमध्ये असलेले बंद दूध आणि दूधाचे पदार्थ विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या क्वालिटीबाबत विश्वास दाखवता. कारण इतकं चांगलं पॅकिंग केलेलं दूध फिल्टर प्रकियेतून जातं, साफ प्लांटमधून हे दूध आपल्यापर्यंत पोहोचतं.
मात्र रशियातील या डेअरी प्लांटमधील व्हिडिओ बघून तुम्हांला तुमच्या आवडत्या दूध कंपनीच्या गुणवत्तेबाबतही संशय निर्माण होईल. परदेशातलं हे दृश्य पाहून आपल्याला असं वाटेल की हा आपल्या आजूबाजूचा डेअर प्लांट तर नाही.

Apr 1, 2014, 03:52 PM IST