"मी हे स्वप्न...", FIFA World Cup विजयानंतर Lionel Messi ची भावुक पोस्ट
Fifa World Cup 2022: अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तसेच मेस्सीचं इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. सौदी अरेबियाविरुद्ध साखळी फेरीतील पहिलाच सामना गमवल्यानंतर क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अर्जेंटिनानं जोरदार कमबॅक करत साखळी फेरीतून सुपर 16 फेरीत, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.
Dec 19, 2022, 01:46 PM ISTFIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास!
Deepika Padukone FIFA World Cup 2022 : Deepika Padukone लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे.
Dec 19, 2022, 10:32 AM ISTFIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTFIFA World Cup 2022: फायनलपूर्वी फ्रान्सला मोठा धक्का, 3 बडे खेळाडू व्हायरसच्या विळख्यात!
France football Players Hit By Cold: रविवारी अर्जेंटिनाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी (Argentina vs France) प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्सने ( coach Didier Deschamps) त्यांचे सर्व खेळाडू निरोगी राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
Dec 17, 2022, 04:28 PM ISTFifa WC 2022 Semi Final: "मेस्सीचा अर्जेंटिना संघ तर..." क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी असं सांगताच अर्जेंटिनानं दिलं उत्तर
FIFA WC 2022: फीफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे.
Dec 13, 2022, 12:51 PM ISTFIFA : अमेरिकेतल्या प्रसिद्ध पत्रकाराचा फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यू; भावाच्या आरोपांनी खळबळ
FIFA : फुटबॉल सामन्याचे वार्तांकन करत असताना अचानक या पत्रकाराचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या भावाने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
Dec 11, 2022, 01:37 PM ISTक्या बात है! ब्राझीलच्या 'या' खेळाडूनं चार वेळा डोक्यावर उडवला फुटबॉल आणि केला असा गोल; Watch Video
Brazil vs South Korea 2022: कतारमध्ये खेळल्या जाणार्या फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील सुपर 16 फेरीत ब्राझीलने दक्षिण कोरिया संघाचा 4-1 ने पराभव केला. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लिसननं जबरदस्त गोल केला. हा गोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Dec 6, 2022, 04:59 PM ISTVideo : FIFA वर्ल्ड कपचे आयोजन करणाऱ्या कतारची काळी बाजू उघड; शेकडो कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर
FIFA Football WC : वर्ल्ड कप संघटनेशी संबंधित असलेल्या एका उच्च कताराच्या अधिकाऱ्याने कामगारांच्या मृत्यूबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे.
Nov 30, 2022, 12:18 PM ISTLive सामन्यात धक्कादायक प्रकार; हातात झेंडा घेऊन 'तो' फक्त धावत राहिला...पाहा Video
Portugal vs Uruguay, FIFA 2022: पोर्तुगाल आणि उरुग्वे (Portugal vs Uruguay, FIFA 2022) यांच्यातील वर्ल्ड कप फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान रंगीबेरंगी ध्वज घेऊन निळा सुपरमॅन टी-शर्ट घातलेला प्रेक्षक थेट मैदानावर उतरला आणि धावू लागला.
Nov 29, 2022, 08:16 PM ISTFIFA World Cup Qatar 2022: वर्ल्ड कप सोडा, इथं लोकं कतारच्या नियमांना कंटाळली; वाचा काय आहेत जाचक कायदे?
FIFA World Cup: कतारने फिफा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांवर अनेक बंधनं लादली आहेत. अविवाहित जोडप्यांना (Unmarried Couple) हॉटेल्स मिळणं अवघड झालंय.
Nov 25, 2022, 04:26 PM IST
FIFA World Cup 2022: 'हा' संघ फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार? मॉडर्न नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी
FIFA World Cup 2022 : 36 वर्षीय एथोस सालोमने फिफा विश्वचषक 2022 बाबत मोठे भाकित केले असून FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल, असा मोठा अंदाज एथोस सलोमने वर्तवला आहे. तसेच ब्राझीलच्या या तरुणाचे नाव एथोस सैलोमे आहे. एथोसचा दावा आहे की त्याने कोरोना महामारी, राणी एलिझाबेथचा मृत्यू, एलम मस्क ट्विटर खरेदीचा प्रयत्न आदींबाबत भविष्यवाणी केली होती.
Nov 24, 2022, 12:29 PM ISTFIFA World Cup | फिफा वर्ल्डकपमधून धक्कादायक निकाल, अर्जेंटिनाचा सौदीने केला पराभव
Shocking result from FIFA World Cup, Argentina was defeated by Saudi Arabia
Nov 22, 2022, 08:15 PM ISTFootball World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू, Opening ceremony ला नोराचा तोरा!
Nora Fatehi: FIFA World Cup 2022 मध्ये तब्बल 32 देशांनी सहभाग घेतला आहे. कतारमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ( opening ceremony) अनेक सेलिब्रिटींची मंदियाळी दिसणार आहे.
Nov 20, 2022, 05:26 PM ISTQatar FIFA Football World Cup Price | फुटबॉल वर्ल्ड कपमधील बक्षिसांची किंमत किती?; पाहा व्हिडिओ
Qatar FIFA World Cup Prize Amount
Nov 20, 2022, 05:20 PM ISTFIFA Football World Cup | कतारमध्ये आजपासून सुरु होणार फुटबॉलचा महासंग्राम
Fifa Football World Cup In Qatar Begins Today
Nov 20, 2022, 04:55 PM IST