qandeel baloch

सख्खा भाऊ, पक्का वैरी; सेलिब्रिटी बहिणीचं आयुष्य संपवूनही 'तो' आज मोकाट कसा?

त्यानं गुन्हा स्वीकारूनही का झाली सुटका.... पाहा या घटनेनं का माजलीये इतकी खळबळ 

Feb 16, 2022, 10:18 AM IST

सख्ख्या नाही तर चुलत भावानं दाबला कंदीलचा गळा

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची तिच्या भावानं गळा दाबून हत्या केली होती.

Jul 31, 2016, 03:37 PM IST

कंदीलच्या हत्येनंतर फेसबुकवरून तिच्या आठवणीही झाल्या 'डिलीट'!

'ऑनर किलिंग'ला बळी पडलेली पाकिस्तानी मॉडल कंदील बलोच हिच्या फॅन्ससाठी एक निराशादायक बातमी आहे. 

Jul 26, 2016, 03:46 PM IST

कंदीलच्या पहिल्या पतीने केला होता धक्कादायक खुलासा

कंदील बलोचच्या हत्येपूर्वी तिच्या पहिल्या पतीने तिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. 

Jul 22, 2016, 03:18 PM IST

कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं

अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदीलची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी  कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली आहे, त्यामुळे मला भारतीय नागरिकत्व हवं आहे, असं म्हटलं होतं. 

Jul 19, 2016, 03:22 PM IST

कंदील बलोच माझी मुलगी नव्हती तर ....

पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचच्या वडिलांनी म्हटलंय की,  "कंदील बलोच ही माझी मुलगी नव्हती, तर ती माझ्यासाठी मुलगा होता, तिने आमची खूप काळजी घेतली, मदत केली, एवढंच नाही तिचा खून करणाऱ्या भावालाही तिने मदत केली होती, माझा मुलगा, माझा आधार गेल्यासारखं मला वाटतंय", असं कंदील बलोचच्या वडिलांनी रडत-रडत माध्यमांना सांगितलं.

Jul 19, 2016, 12:59 PM IST

कंदिल बलोचच्या आई-वडिलांनी टाहो फोडला

प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिचा मृतदेह घरी आल्यानंतर, कंदील बलोचची आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले. 

Jul 18, 2016, 11:56 AM IST

आरोपीकडून कंदील बलोचच्या हत्येची कबुली

पाकिस्तानातील पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कंदील बलोच हत्या प्रकरणी तिच्या भावाला अटक करण्यात आली आहे.

Jul 17, 2016, 04:34 PM IST

कंदील बलोचची गोळी घालून हत्या

सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी आणि सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या झालीये. मुल्तानमध्ये कंदीलचा भाऊ गफूरनेच तिची हत्या केलीये.

Jul 16, 2016, 12:47 PM IST

घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीसोबत मौलवीचा सेल्फी

टीम इंडियाला हरवलं, तर मी कपडे काढून डान्स करेन, असं म्हणणारी पाकिस्तानची अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोच सोशल मीडियात जोरदार चर्चेत आली आहे.

Jun 22, 2016, 02:41 PM IST

'माझ्यासाठी अनुष्काला सोडून दे'

पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोचने इशारों-इशारों में पुन्हा विराट कोहलीवरचे प्रेम जाहीर केलेय. बलोचने फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओत बलोचने कोहलीला अनुष्काला सोडून देण्यास सांगितलेय.

Apr 4, 2016, 12:22 PM IST

आता ही मॉडेल विराटच्या प्रेमात

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानची मॉडेल अभिनेत्री कंदील बलोच चांगली चर्चेत राहिली. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर निराश झालेल्या कंदीलने याबाबतच व्हिडीओही पोस्ट केला होता. 

Mar 22, 2016, 03:15 PM IST

पाकिस्तानच्या पराभवानंतर 'ती' मॉ़डेल ढसाढसा रडली

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान जिंकल्यास न्यूड डान्स करेन असे म्हणणाऱ्या मॉडेल कंदील बलोचने पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रीदीवर जोरदार ताशेरे ओढले. 

Mar 20, 2016, 01:32 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींना धमकी

पाकिस्तानी अभिनेत्री कंदील बलोचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका व्हिडिओच्या माध्यमातून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांना तिने चायवाला म्हणत पाकिस्तानला घाबरून राहा असं म्हटलं आहे.

Feb 27, 2016, 06:17 PM IST