puzzle challenge

मध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा

Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Nov 12, 2023, 02:51 PM IST

सगळेचजण उत्तर चुकीचं देताय? 'या' फोटोत एकूण 3 अंक किती ते सांगा; बघा तुम्हाला तरी जमतंय

Viral Puzzle | काही दिवसांपासून इंटरनेटवर आयफोनचा कीपॅड असलेला एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक अंक दिसत आहेत. हा फोटो पाहून त्यात किती 3 अंक कितीवेळा आलाय हे सांगायचं आहे. तुम्ही हे कोडे मित्रांना टास्क म्हणून शेअर देखील करू शकता.

May 13, 2022, 08:35 AM IST

लहान मुलांना जमतंय पण तुम्हाला नाही; या जंगलात किती बिबटे आहेत ते शोधा

Spot the Leopard:रोजच्या कामातून थोडं वेगळं काही तरी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, या फोटोत किती बिबटे आहेत हे शोधून दाखवा...

Apr 8, 2022, 12:25 PM IST