purchasing

Sugarcane Purchasing Rate Increased PT42S

Sugarcane Rate | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऊस उत्पादक शेतऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट

Sugarcane Rate | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऊस उत्पादक शेतऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट

Feb 22, 2024, 09:10 AM IST

Drugs Case : दिलीप ताहिलचा मुलगा ध्रुवला अटक, व्हॉट्सऍप चॅट आलं समोर

दिलीप ताहीर यांना फोटो शेअर करून नक्की काय सांगायचंय 

May 6, 2021, 08:53 AM IST
Hingoli Special Report Nafed asking Cast Before Purchasing Tur From Farmers PT2M56S

मुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत

मुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत

Feb 28, 2020, 03:10 PM IST

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर निर्बंध

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर राज्य सरकारनं निर्बंध आणलेत.

Jun 27, 2018, 07:33 PM IST

अमरावती | तूर खरेदीचा प्रश्न कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 08:41 AM IST

राज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,

राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.

Feb 13, 2018, 05:51 PM IST

कसा निवडाल कॉम्प्यूटर माऊस ..

कॉम्प्यूटरवर काम करत असताना माऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक. माऊस चांगला तर, कॉम्प्यूटरवरचे काम अधिक सोपे होऊ जाते. म्हणूनच माऊस निवडताना काळजी घ्या. ही काळजी घेताना कोणत्य गोष्टी विचारात घ्याल..?  त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स…

Sep 28, 2017, 11:31 PM IST