pune

सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारांपुढे हात जोडून उभी राहिली लेक रेवती; निवडणुकीच्या रणधुमाळीत तिचीच हवा!

Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. नेते आणि राजकीय पक्ष जनसंपर्कात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यावेळी नेत्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Apr 26, 2024, 07:14 AM IST

प्रियांका चोप्राच्या कुटुंबाने पुण्यातील बंगला दिला भाड्याने

 पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेला एक बंगला सह-रहिवासी आणि सहकारी संस्था, द अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिल्याचं वृत्त आहे

Apr 25, 2024, 08:12 PM IST

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'

 "मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती", अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती. 

Apr 25, 2024, 07:31 PM IST

Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune Crime News: काही दिवसांपर्वी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. 

 

Apr 25, 2024, 05:16 PM IST

पुण्यात अभिनव सन्मान सोहळा, 47 संवेदनशील गुणवंतांचा सत्कार

सकल MPSC विद्यार्थांच्या वतीने MPSC मधून निवड झालेल्या आणि Opt out करणाऱ्या 47 संवेदनशील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

Apr 21, 2024, 09:53 AM IST

Weather Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा यल्लो अलर्ट! विजांच्या कडकडाटासहीत महाराष्ट्रात पाऊस

Maharashtra Weather Update : ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात हवामानाने आपलं रुप बदललं आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती जाहीर केली आहे.

Apr 21, 2024, 06:49 AM IST
Only 11 Percent Water Remain In Pune Bhatghar Dam PT20S

पुण्यातील भाटघर धरणात केवळ 11% पाणी शिल्लक

पुण्यातील भाटघर धरणात केवळ 11% पाणी शिल्लक

Apr 20, 2024, 02:45 PM IST

'कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत'; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीका

Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात करताना अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

Apr 20, 2024, 01:13 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...

Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे.  वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या... 

Apr 20, 2024, 10:51 AM IST