pune

Pune Biker With Bike Getting Flow Away In Rainfall Waterloggin PT1M46S

VIDEO | पुणे - मुसळधार पावसात मुलगा बाईकसह वाहून गेला

VIDEO | पुणे - मुसळधार पावसात मुलगा बाईकसह वाहून गेला

Jun 5, 2024, 09:55 AM IST

बाप का पैसा, तू रोकेगा कैसा' पोर्श अपघातावर RJ मलिष्काचा रॅप Viral

RJ Malishka Rap Song on Pune Porsche Car Accident : आरजे मलिष्काचं पुणेतील पोर्श कार अपघात प्रकरणावर रॅप सॉन्ग... सगळीकडे एकच चर्चा 

Jun 2, 2024, 05:27 PM IST

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह! तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची दोन गाड्यांना धडक

पुण्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दोन गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Jun 2, 2024, 04:56 PM IST

पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता. 

 

Jun 1, 2024, 06:11 PM IST

पुण्यात आणखी एक अपघात, पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी चालकाला चिरडलं

एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीने मुलीने पिकअप चालवताना धडक दिली. यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. 

Jun 1, 2024, 02:17 PM IST
Pune Police To Interogate Teens In Porsche Car Incident Case PT42S

Video | अल्पवयीन मुलाची आज 2 तास चौकशी

Pune Police To Interogate Teens In Porsche Car Incident Case

Jun 1, 2024, 11:20 AM IST

पुणे कार अपघाताच्या दिवशी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा

Pune Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणाचे अपघाताचे अनेक धक्कादायक पैलू समोर येत आहेत. घटना घडल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये त्या पहाटे नेमकं काय घडलं.. याचा खुलासा पहिल्यांदाच झी तासवर एका प्रत्यक्षदर्शीने केलाय.

May 30, 2024, 08:07 PM IST