VIDEO | पुणे अपघात प्रकरण : आरोपी पोर्शे कार चालवतानाचा व्हिडीओ समोर
Pune Porsche Car Accident Teen Driving Porsche Car CCTV Footage
May 27, 2024, 03:05 PM ISTPune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..
Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.
May 27, 2024, 01:28 PM ISTPune Porsche Accident: ससूनच्या दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांकडून अटक; ब्लॅड सॅम्पल बदलल्याचा आरोप
Pune Porsche Accident Sasun Doctor Arrested
May 27, 2024, 01:00 PM ISTPune Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये काय फेरफार केला? पोलीस म्हणाले...
Commissioner Of Police PC Pune Blood Report Sasun Doctor Arrest
May 27, 2024, 12:50 PM ISTPune Porsche Accident: आरोपीचा पोर्शे कार चालवतानाचा CCTV व्हिडीओ आला समोर
Pune Teen Driving Porsche Car CCTV Footage
May 27, 2024, 12:40 PM ISTVideo | ड्रायव्हरला धमकावणं विशाल अग्रवालला महागात पडणार
Vishal Agarwal One More Case Filed Of Threatning Driver
May 27, 2024, 12:25 PM IST'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..'
Pune Porsche Accident Ajit Pawar: "पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे," असा खोचक टोला ठाकरे गटाने पुण्याच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे.
May 27, 2024, 10:02 AM ISTपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
May 27, 2024, 09:08 AM IST'पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'अग्रवालने कोणाला..'
Uddhav Thackeray Group Slams Pune Police: "मृत अनिश व अश्विनी या दोन जिवांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या ‘खुना’चे डील करण्याचा प्रयत्न सुरू आहे व त्यामुळेच तपासात अक्षम्य चुका करायच्या व प्रकरण पद्धतशीर, कायदेशीर मार्गाने दाबायचे असेच पुणे आयुक्तांचे धोरण होते," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 27, 2024, 07:31 AM ISTVIDEO | मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र
Pune medical officer bhagwan pawar send letter to CM Eknath Shinde
May 26, 2024, 01:55 PM IST'6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..', रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, 'आपण अजून..'
Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ
May 26, 2024, 01:50 PM ISTमंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, 'मंत्री महोदयांच्या दबावामुळे..'
महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.
May 26, 2024, 11:03 AM ISTPune | मुजोर अग्रवाल कुटुंबियांचा कारनामा, ड्रायव्हरचं अपहर करुन डांबलं
Aggarwal family came to a halt after kidnapping the driver
May 25, 2024, 09:55 PM ISTपुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...
Pune Porsche Car Accident: रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 25, 2024, 01:31 PM ISTPune Accident Case | आरोपी मुलाचे आजोबा, सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक
Pune Ground Report Surendra Kumar Agarwal Arrested Pune Accident Case
May 25, 2024, 12:20 PM IST