pune sassoon hospital

Maharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय. 

May 27, 2024, 08:53 PM IST

Pune Sassoon Hospital : रुग्णांचं सेवाघर की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? ससून गेट वेल सून!

Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी चर्चेत आलंय. 

May 27, 2024, 08:11 PM IST
Pune sassoon hospital New building fire PT1M15S

टेन्शन वाढलं! पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री, ही लक्षणं आढळल्यास सावधान

पुणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच या विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ, Pune आरोग्य विभाग सतर्क, सर्वेक्षण सुरु

Dec 1, 2022, 07:47 PM IST