pune news pimpri chinchwad news

काहीही! पालिकेच्या आशीर्वादाने सापांची चंगळ, मारणार महागड्या उंदरांवर ताव

Pune news : उंदीर-मांजर, साप-उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतीलच. लहानपणी त्यांच्या गोष्टी ऐकायला आपल्याला कोण अप्रुप वाटायचं. साप आणि उंदीराची पळापळ आपण नेहमीच पाहत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर बातम्या आणि व्हिडीओ नुफान व्हायरल होत असतात. 

Nov 30, 2022, 09:18 AM IST