pune metro news

मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 1 मार्चपासून परतीच्या प्रवासाची तिकीट बंद

Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून, येत्या 1 मार्चपासून मेट्रो प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणार नाही. महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. 

Feb 27, 2024, 10:37 AM IST

100 रुपयांत दिवसभर करा मेट्रोतून प्रवास; पुणेकरांसाठी खास योजना

100 रुपयांत दिवसभर करा मेट्रोतून प्रवास; पुणेकरांसाठी खास योजना

Oct 23, 2023, 07:28 PM IST

पुणे मेट्रोचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मोफत मिळणार 'एक पुणे विद्यार्थी पास', असा मिळवा पास

Pune Metro Pass: 10,000 विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 'एक पुणे विद्यार्थी पास' आता विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे. हा पास कसा मिळवाल आणि त्याचा उपयोग काय जाणून घ्या. 

 

Oct 6, 2023, 04:30 PM IST

जगात भारी! शिवरायांचा किल्ला ते मावळा पगडी, पुणे मेट्रोला अस्सल मराठमोळा टच

Pune Metro: पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते. 

Jul 31, 2023, 12:21 PM IST

1 ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, 'या' प्रवाशांना तिकिट दरात मिळणार 30 % सूट, अशी असतील स्थानके

Pune Metro Ticket Price: 1 ऑगस्टपासून पुणेकर गारेगार प्रवास अनुभवणार आहेत. महामेट्रोने मेट्रोच्या तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे. 

Jul 28, 2023, 12:24 PM IST

अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा

'अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती महाराष्ट्राला मान्य नाहीत'

Mar 6, 2022, 01:07 PM IST