pune bandh

शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या 'त्या' महिलेची सोशल मीडियात बदनामी; पुण्यात गुन्हा दाखल

Sharad Pawar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गेल्या वर्षी पुणे बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी एका महिलेने याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता तिची बदनामी केली जात असल्याचे समोर आले आहे

Jan 5, 2023, 01:12 PM IST

Mumbai Worli Bandh: आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळीत आज बंद

Worli bandh : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आज बंद पुकारण्यात आलाय.  

Dec 15, 2022, 10:54 AM IST

Video : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा

Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

Dec 14, 2022, 08:54 AM IST

Pune Bandh : आज पुणे बंद, पुण्यात सध्या काय सुरु, काय बंद? अधिक जाणून घ्या

Maharashtra Pune Bandh Today : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) यामुळे अनेक सेवा बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झालेत.

Dec 13, 2022, 12:09 PM IST

Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) 

Dec 13, 2022, 07:47 AM IST
Sambhaji Brigade And Muslim Committee To Join In Pune Bandh PT1M33S

Pune Bandh | 13 डिसेंबरला पुणे बंद! काय आहे कारण?

Sambhaji Brigade And Muslim Committee To Join In Pune Bandh

Dec 7, 2022, 09:55 PM IST