pulwama revenge

पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून सैन्य दलांना पूर्ण मोकळीक - सूत्र

पाकिस्तानच्या एफ १६ जातीच्या विमानांनी बुधवारी दुपारी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही संरक्षण दलांना पुढील कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे.

Feb 28, 2019, 09:28 AM IST

पुढचे ७२ तास जास्त महत्त्वाचे, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती

नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

Feb 27, 2019, 02:31 PM IST

घटनाक्रम... राजौरी, नौशेरामध्ये सकाळी नक्की काय घडलं?

पाकिस्तानच्या हवाई दलाची एफ १६ जातीच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन करीत बुधवारी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी केली.

Feb 27, 2019, 12:50 PM IST

... म्हणून भारताकडून 'जैश'च्या तळावर हवाई हल्ले - सुषमा स्वराज

यापुढे या स्वरुपाची आणखी कारवाई करण्याचा आमचा कोणताही इरादा नसल्याचे भारताने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केले.

Feb 27, 2019, 10:32 AM IST

होय, आमच्या तळांवर हवाई हल्ले झालेत; मसूद अजहरची कबुली

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याने बालाकोटमध्ये हवाई हल्ले झाल्याचे मान्य केले आहे.

Feb 27, 2019, 09:20 AM IST

Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर टोरेंट डाउनलोडवर 'उरी' सिनेमाला मागणी

वायुदलाच्या हल्ल्यानंतर आदित्य धार दिग्दर्शित सिनेमा 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' टोरेंट डाउनलोडवर मोठ्या प्रमाणात सर्च होताना दिसत आहे. 

Feb 26, 2019, 07:02 PM IST

पुलवामा बदला, कंगनाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

अभिनेत्री कंगणा राणौतने भारतीय वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले आहे. बॉलीवुडमधील प्रत्येकाने 'सर्जिकल स्ट्राइक 2.0' म्हणून या ऑपरेशनचे स्वागत केले.

Feb 26, 2019, 05:21 PM IST