pubs

पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी  मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील  CCTV  फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे. 

May 30, 2024, 07:03 PM IST

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?

राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात. 

Mar 5, 2024, 07:46 AM IST
Mumbai Mahapalika Revised Guidelines For Hotel Pubs And Bar Owners For Rising Covid Positives PT44S

Video : हॉटेल मालकांना मुंबई महापालिकेकडून ताकिद

Mumbai Mahapalika Revised Guidelines For Hotel Pubs And Bar Owners For Rising Covid Positives

Jan 2, 2022, 12:05 PM IST
Mumbai for Prevention of Corona antigen tests will take at Railway Station,Malls and Pubs PT3M24S

VIDEO । मुंबईत रेल्वेस्थानके, मॉल्स, पबमध्ये अँटिजन चाचण्या

Mumbai for Prevention of Corona antigen tests will take at Railway Station,Malls and Pubs

Mar 19, 2021, 11:45 AM IST

'मुंबईतील ड्रग्ज, पब आणि पार्टी कल्चरवर कारवाई करा'

वांद्रे सी लिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात ड्रग्ज नेटवर्क कार्यरत

Aug 31, 2020, 04:50 PM IST
Mumbai People Doing Party In Nightlife As All Pubs Are Open After Coronavirus Notice PT2M29S

मुंबई | कोरोनाचा धसका.... नाईट लाईफ मात्र सुरूच

मुंबई | कोरोनाचा धसका.... नाईट लाईफ मात्र सुरूच

Mar 16, 2020, 12:05 PM IST

थर्टी फर्स्टला पब, बार, हॉटेल्स पहाटेपर्यंत खुले राहणार

एरवी हॉटेल्स, बार आणि पब्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असते. 

Dec 22, 2019, 03:07 PM IST

पुण्यातील नाईट लाईफवर पोलिसांचा बडगा, १२ हॉटेल्स आणि पबवर छापे

कोणालाही सुगावा न लागू देता पहाटे १ ते ४ या काळात छापे

Aug 12, 2018, 01:57 PM IST

ठाणे | फायर एनओसी नसलेल्या आस्थापनावर कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 06:01 PM IST

'तळीरामांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची'

थर्टीफस्टला तळीरामांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची असेल, अपघात कमी करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून बार मालकांना या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dec 29, 2014, 07:13 PM IST