Crime News : लघुशंका करण्याच्या वादातून जीव घेतला; हे काय कारण झालं का भांडण करण्याचं?
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे(Dhule) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Jan 11, 2023, 04:32 PM ISTVideo | पालकांची चिंता वाढवणारी बातमी... दहा वर्षांखालील मुलांमध्ये तंबाखूचं वाढतं व्यसन
Smoking at public Place increased
Feb 18, 2022, 02:50 PM ISTएकतर्फी प्रेमातून तरूणाचं टोकाचं पाऊल; तिच्या आयुष्यासह...
गुजरातमधील सुरतमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
Feb 13, 2022, 10:52 AM ISTसार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दणका, मुंबईत आतापर्यंत 'इतक्या' लाखांचा दंड वसूल
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे होऊ शकतो कोरोनासह इतर रोगांचा प्रसार
Aug 6, 2021, 06:18 PM IST'गोव्याच्या किनाऱ्यावर'...मद्यपान केल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा
जाणून घ्या गोवा पर्यटन विभागाकडून केल्या गेलेल्या या नवीन नियमांबाबत
Jan 25, 2019, 01:59 PM ISTलष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला अटक
दिल्लीत लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
Sep 17, 2017, 09:31 PM ISTगोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...
यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
May 6, 2017, 08:31 AM ISTगोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यावर बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 08:48 PM ISTसार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान
तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.
Feb 5, 2016, 11:10 PM ISTसार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना होणार समाजसेवेची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:25 AM ISTसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?
देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे.
Sep 10, 2014, 11:24 AM ISTसार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांनो सावधान!
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांनो सावधान!
Aug 28, 2014, 10:24 PM IST