शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.
Aug 30, 2024, 09:25 PM ISTPakistan Crisis : इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तान पेटलं, देशात हिंसाचार आणि जाळपोळ
Pakistan Crisis :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी रेंजर्सकडून (Pakistan Rengers) अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात गदारोळ माजला आहे. पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांच्या हिंसक आंदोलनाचं (Violent Agitation) लोण वेगाने पसरत आहे.
May 10, 2023, 10:41 PM IST
Sunny Leone मुळे पाकिस्तानात नवा राजकीय वाद! जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय
Pakistan Politics over Sunny Leone: पाकिस्तानमधील आर्थिक संकटाबरोबरच तेथील राजकीय संघर्षही जगभरात चर्चेत असतानाच आता या राजकीय टीका टिप्पणीमध्ये थेट पॉर्न स्टार सनी लिओनीचा संदर्भ देण्यात आला आहे.
Mar 7, 2023, 02:14 PM ISTImran Khan Arrest: इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पोलीस घरी दाखल
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक केलं जाण्याची शक्यता आहे. तोशखाना (Toshkhana) प्रकरणी अटक करण्यासाठी पोलीस इम्रान खान यांच्या घऱी दाखल झाले आहे. दरम्यान पीटीआय पक्षाचे माजी नेते फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी इम्रान खान यांना अटक केल्यास स्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा दिला आहे.
Mar 5, 2023, 02:36 PM IST
RBI कडून थर्ड पार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे आदेश...
MMFSL: आरबीआयकडून (RBI) थर्डपार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे एमएमएफएसएलला (MMFSL) आदेश. जाणून घ्या काय आहे प्रकरण...
Sep 23, 2022, 10:10 AM IST'पीटीआय'वर राष्ट्रविरोधी वार्तांकनाचा आरोप; प्रसार भारतीकडून निर्वाणीचा इशारा
१९४९ साली सुरु झालेली पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे.
Jun 28, 2020, 08:58 AM ISTपाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इमरान खान आज घेणार शपथ
नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानात दाखल
Aug 18, 2018, 08:52 AM ISTपाकिस्तान निवडणूक: इम्रान खान यांचा पक्ष बहुमताच्या दिशेने...
पाकिस्तानात सत्ता बदल होणार
Jul 26, 2018, 11:03 AM ISTचिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी - पीटीआय
लडाखच्या बर्तसे परिसरात चिनी सैनिकांनी 17 ऑगस्टला सीमारेषा ओलांडून २५ ते ३० किलोमीटर घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे.
Aug 19, 2014, 05:59 PM ISTचिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 05:24 PM ISTपाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इमरान खानवर हल्ला
पाकिस्तानात इमरान खानवर हल्ला झालाय. स्वतंत्रता परेड दरम्यान गुजरनवाला इथं हा हल्ला झालाय. इमरान खान हा तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख असून पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आहे.
Aug 15, 2014, 08:53 PM IST