protest

खड्ड्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त, संताप अनावर झाल्यानं दिला 'हा' अल्टिमेटम?

नागपूर - सुरत महामार्ग धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वाहन चालकांसाठी नरक यातना देणारा ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) काम गेले अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. 

Nov 6, 2022, 03:54 PM IST

LIVE कॅमेऱ्यासमोर महिला खासदाराचं धक्कादायक कृत्य, पाहा नेमकं काय केलं?

महिला खासदाराने LIVE कॅमेऱ्यासमोर असं काही केलं की...

Oct 5, 2022, 11:37 PM IST

किळसवाणं! भररस्त्यातील तरुणाची अंघोळ ठरली चर्चेचा विषय... व्हिडीओ व्हायरल

अंघोळ (Bath) तर सगळेच करतात, पण या व्यक्तीने अशी काही अंघोळ केली आहे, जी पाहून तुम्हाला किसळ येईल. 

Aug 10, 2022, 06:38 PM IST

महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पोलिसांकडून धरपकड

Maharashtra Congress Activists aggressive  : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. महागाई हटवा, गरीब वाचवा, अशा आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्यात. यावेळी मोर्चा काढणाऱ्यांना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी धरपकड केली.

Aug 5, 2022, 12:28 PM IST

राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा; जो घाबरतो तोच धमकावतो, देशात हुकूमशाही राजवट ​

Rahul Gandhi On Inflation Protest : देशात हुकूमशाही राजवट आहे. लोकांचे प्रश्न आणि महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार यावर आवाज उठवता कामा नये, असा सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. 

Aug 5, 2022, 10:30 AM IST