priya bapat new serial

प्रिया बापट लवकरच झळकणार एका नव्या भूमिकेत, शूटींग सुरु

या कार्यक्रमात तिच्याबरोबर बरूण सोबती, अंजली आनंद हे कलाकारही झळकणार आहेत. यात मैत्री, पालकत्व आणि आधुनिक जीवनातील आव्‍हाने यावर भाष्य केले जाणार आहे. 

Mar 13, 2024, 04:36 PM IST