prithvi shaw

विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटूंचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

एकोणवीस वर्षांखालील मुलांचा क्रिकेट विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारताच्या युवा संघाचे आज राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार करण्यात आला. 

Feb 7, 2018, 08:29 PM IST

जगज्जेते होणं अभिमानाची गोष्ट - पृथ्वी शॉ

जगज्जेते होणं अभिमानाची गोष्ट - पृथ्वी शॉ

Feb 5, 2018, 11:46 PM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉकडे अंडर १९चं कर्णधारपद नाही

ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारतानं अंडर १९ वर्ल्ड कपवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं.

Feb 4, 2018, 08:30 PM IST

द्रविडच्या या एका मंत्रामुळे अंडर19 टीमने जिंकला वर्ल्डकप

19 वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं.

Feb 4, 2018, 03:44 PM IST

मुंबई | पृथ्वी शॉच्या शेजाऱ्यांचा जल्लोष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 3, 2018, 08:33 PM IST

अंडर १९ वर्ल्डकप: शुभमान गिल आणि लाल रूमालाची कहाणी

टीम इंडियाने अंडर-१९चा विश्वचषक खिशात टाकला. या विजयामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्धल नव्याने चर्चा सुरू झाली. यात आघाडीवर आहे शुभमान गिल. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्धल चर्चिल्या जाणाऱ्या काही हटके गोष्टी....

Feb 3, 2018, 08:16 PM IST

'अंडर १९ वर्ल्डकप'नंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा याच खेळाडूवर...

१९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉनं आपल्या फलंदाजीनं विश्वचषकात आपली वेगळी छाप सोडलीच. शिवाय त्याच्यामध्ये असलेल्या नेतृत्वगुणामुळेही पृथ्वीनं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय. युवा संघाच्या या संघनायकाचंही कौतुक कराव तेवढ थोडं आहे.

Feb 3, 2018, 08:09 PM IST

...असा रचला 'ज्युनिअर' टीम इंडियानं इतिहास!

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं १९ वर्षाखालील विश्वचषकाला गवसणी घातली. अंतिम सामन्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. मनज्योत कालराच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघानं चौथ्यांदा जगज्जेते पदाचा मान पटकावला.

Feb 3, 2018, 06:38 PM IST

अंडर १९ वर्ल्ड कप: कष्टाचं चीज झालं; विजयानंतर द्रविडची प्रतिक्रीया

भारताने अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, संघ प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Feb 3, 2018, 04:49 PM IST

पृथ्वी शॉचे कोच यांच्यासोबत खास बातचित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 3, 2018, 03:03 PM IST

U19 World Cup: फायनलमध्ये कोणीही जिंकले तरी ट्रॉफी भारतीय खेळाडूंना मिळणार, वाचा इंटरेस्टिंग

  अंडर १० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला लोळवल्यानंतर फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता त्यात १०० धावांनी भारताने विजय मिळविला होता. 

Feb 2, 2018, 03:59 PM IST

मुंबई | पृथ्वीच्या कामगिरीवर कोच समाधानी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 07:49 PM IST

IPL Auction 2018: मुंबईच्या 'पृथ्वी'ला दिल्लीची पसंती, क्षणात झाला कोट्यधीश

पृथ्वीसोबतच अंडर १९मध्ये खेळणाऱ्या शुभम गिल याला कोलकाता नाईट रायडर्सने एक कोटी ८० लाखाला विकत घेतले.

Jan 27, 2018, 06:42 PM IST

भारत 7व्यांदा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये

भारताच्या अंडर 19 संघाने वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला पराभवाची धूळ चारत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. वर्ल्डकपमध्ये भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

Jan 26, 2018, 12:17 PM IST