prithvi shaw

आयपीएल सुरू असतानाच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, 'या' स्टार खेळाडूला न्यायालयाचं समन्स

Prithvi Shaw Sapna Gill Case : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ झालीये. सोशल मीडिया एन्फल्युएन्सर सपना गिलच्या याचिकेवर मुंबईतील सत्र न्यायालयाने मंगळवारी क्रिकेटपटूला समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

May 1, 2024, 03:00 PM IST

Prithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता

Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.

Apr 25, 2024, 10:23 AM IST

Inside Photos: 24 वर्षीय क्रिकेटपटूचं 16.5 कोटींचं घर पहिलं का? IPL च्या पैशातून मुंबईत घर खरेदी

24 Year Old Indian Player New Mumbai Home Inside Photos: मुंबईमध्येच क्रिकेटचे धडे गिरवत मोठ्या झालेल्या या 24 वर्षीय क्रिकेटपटूने 2 वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी इंडियन प्रिमिअर लिगसाठी मिळालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम थेट घरामध्ये गुंतवली होती. तब्बल 2 वर्ष या घराचं काम सुरु होतं आणि अखेर आता 2024 चं आयपीएल सुरु असतानाच त्याला नव्या घराचा ताबा मिळाला आहे. पाहूयात त्याच्या घरातील खास फोटो...

Apr 11, 2024, 11:57 AM IST

MI vs DC : अखेर मुंबईच्या विजयाचा नारळ फुटला, शेफर्ड ठरला गेमचेंजर; दिल्लीवर 'इतक्या' धावांनी विजय!

MI vs DC, IPL 2024 : रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला 29 धावांनी मात दिली. 

Apr 7, 2024, 07:16 PM IST

DC vs CSK : गुरूवर चेला भारी! थालाच्या उपस्थितीत चेन्नईचा 20 धावांनी पराभव; ऋषभची स्मार्ट कॅप्टन्सी

DC vs CSK, IPL 2024 : चेन्नईला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. मात्र,  मुकेश कुमारच्या अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने मैदानात धोनी उपस्थित असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही.

Mar 31, 2024, 11:28 PM IST

तब्बल 5 महिन्यांनी संघात धाकड फलंदाजाची एन्ट्री

Cricket : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याचवेळी कोलकातात मुंबई विरुद्ध बंगालदरम्यान रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी धाकड क्रिकेटपटूचं मुंबई संघात पुनरागमन झालं आहे. 

Feb 1, 2024, 09:24 PM IST

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे झाला मुंबईचा कॅप्टन, 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता!

Ajinkya Rahane: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. अशातच अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

Jan 2, 2024, 08:58 AM IST

IPL 2024: 'पृथ्वी शॉला हाताळणं फार कठीण, त्याचं नशीब चांगलंय की...'; हर्षा भोगले यांनी फटकारलं

IPL 2024: पृथ्वी शॉला दिल्ली संघाने संघात कायम ठेवलं आहे. पृथ्वी शॉ अपेक्षित कामगिरी करण्यात अयशस्वी ठरत असतानाही दिल्लीने त्याला रिटेन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

 

Nov 27, 2023, 02:41 PM IST

IPL 2024: शाहरुखच्या KKR संघाने 'या' खेळाडूला केलं रिलीज, पृथ्वी शॉसंबंधी दिल्लीनेही घेतला अंतिम निर्णय

आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत आहे. खेळाडूंच्या रिटेशनची डेडलाइन आज संपत आहे. 

 

Nov 26, 2023, 12:22 PM IST

पृथ्वी शॉच्या Insta Story ची चर्चा! अनेकांना पडलं कोडं, शिड्यांवरुन उतरतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला...

Prithvi Shaw Instagram Story: भारतीय संघांमधून मागील बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉने मागील काही दिवसांपासूनच इंग्लंडमधील रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र सध्या त्याची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे.

Aug 20, 2023, 10:16 AM IST

इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉची कॉलर टाइट, थेट BCCI शी भिडला; म्हणाला 'आता तरी...'

Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या द्विशतक ठोकल्याने चर्चेत आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमधील वन-डे कपमध्ये नॉर्थम्पटनशर संघातून खेळत आहे. येथे त्याने द्विशतक ठोकत भारतीय संघात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या खेळीनंतर त्याने भारतीय संघ निवडकर्त्यांवर भाष्य केलं आहे

 

Aug 11, 2023, 12:39 PM IST

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण?

Highest Individual Score In ODI: सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 पैकी 4 फलंदाज भारतीय आहेत.

Aug 10, 2023, 11:55 AM IST

Prithvi Shaw: गांगुलीच्या 'दादागिरी'ला पृथ्वी शॉचा ब्रेक; डबल सेंच्यूरी ठोकून सिलेक्टर्सला चोख प्रत्युत्तर!

Prithvi Shaw Double Century: इंग्लिश टूर्नामेंट रॉयल लंडन वन डे कप स्पर्धेत पृथ्वी शॉने धुमधमाका करत धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे.

Aug 9, 2023, 09:08 PM IST

'माझा कोणीच मित्र नाही' टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉ असं का म्हणाला?

Prithvi Shaw: अगदी कमी वयात आक्रमक फलंदाज म्हणून टीम इंडियात एन्ट्री केली. पण टीम इंडियात तो स्वत:ची जागा बनवण्यात कमी पडला. पृथ्वी शॉ गेल्या दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Jul 18, 2023, 07:43 PM IST

ठरलं! पृथ्वी शॉचा देश सोडण्याचा निर्णय, बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष

Prithvi Shaw : येत्या 12 जुलैपासून भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) वेस्ट इंडिज दौऱ्याला (West Indies Tour) सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. पण सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉकडे (Prithvi Shaw) मात्र सातत्याने दुर्लक्ष करण्यात येतंय. जवळपास दोन वर्ष पृथ्वी टीम इंडियापासून दूर आहे. 

Jul 3, 2023, 08:58 PM IST