गुलाबराव देवकरांचं तुरुंगातून आवाहन
Oct 12, 2014, 09:18 AM IST१६ वर्षांवरील गुन्हेगारांच्या शिक्षेचा मार्ग मोकळा
बालगुन्हेगारी कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. खून आणि बलात्कार अशा गंभीर गुन्हांमध्ये अडकलेल्या १६ ते १८ वयातील बालगुन्हेगारांवर खटले भरायचे की सुधारगृहात पाठवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार बालगुन्हेगारीविषयक न्यायमंडळास असणार आहे.
Aug 7, 2014, 01:00 PM ISTहुडहुडी.....फरार कैदी गारठल्याने तुरुंगात शरण!
अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून थंडीने जोर पकडला आहे. महासत्तेलाही नमोहरम करणाऱ्या या थंडीचे जसे तोटे आहे तसा फायदाही झाला आहे. या महाभयंकर थंडीमुळे अमेरिकेतील कारागृहातून फरार झालेला कैदी रक्त गोठविणाऱ्या थंडीने हैराण झाल्यामुळे चक्क पोलिसांना फोन करून शरण आला आहे.
Jan 9, 2014, 06:23 PM ISTमध्यप्रदेशच्या जेलमधून सिमीचे ७ कार्यकर्ते फरार!
मध्य प्रदेशच्या खांडवा जेलमधून ७ कैदी फरार झालेत. हे सातही कैदी सिमीचे कार्यकर्ते आहेत.
Oct 1, 2013, 09:31 AM ISTसंजय दत्तला जेलमध्ये घरचं जेवण, मान्यता भेटणार
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त आज कोर्टाला शरण गेला. त्यामुळे टाडा कोर्टाची कारवाई संपलीय, आता ऑर्डरची प्रतीक्षा आहे. संजय दत्तला एका महिन्यासाठी जेलमध्ये घरचं जेवण मिळणार आहे, त्याचबरोबर मान्यताही त्याला जेलमध्ये भेटू शकणार आहे.
May 16, 2013, 04:54 PM ISTसंजय दत्तनं टाडा कोर्टासमोर पत्करली शरणागती!
टाडा कोर्टासमोर हजर होण्यासाठी संजय दत्त घराबाहेर पडलाय. कोर्टानं शरणागतीसाठी दिलेली मुदत थोड्याच वेळात संपणार आहे. बाहेर पडताना त्यानं उसनं अवसान आणून आपल्या चाहत्यांना एक छोटंसं आढून ताणून आणलेलं ‘स्मितहास्य’ दिलं.
May 16, 2013, 02:27 PM ISTअब्दुल्लांनी मागितली सनाउल्लाहच्या कुटुंबीयांची माफी
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. चंदीगडच्या एका हॉस्पीटलमध्ये सनाउल्लाहनं आज अखेरचा श्वास घेतला.
May 9, 2013, 03:52 PM ISTभारतीय वंशाचे उद्योजक रजत गुप्ता यांना तुरुंगवास
इनसाईडर ट्रेडिंग प्रकरणी दोषी आढळलेले भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक रजत गुप्ता यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांना ५० लाख डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Oct 25, 2012, 01:21 PM ISTकैद्यांची तुरुंगातील बडदास्त !
..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !
Jun 4, 2012, 10:32 PM ISTकारागृह अधीक्षक ५०कोटींचा धनी
इंदूरमधील मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कोट्यवधी रूपयांचा धनी असल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी लोकायुक्त पोलिसांनी छापा घातला. यामध्ये सुमारे ५० कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. त्याच्यीकडे आणखी संपती सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Mar 2, 2012, 03:42 PM ISTअमेरिकेत आगीत ३०० कैदी होरपळले
मध्य अमेरिकेतील हो्न्डुरासमध्ये कारागृहाला लागलेल्या आगीत 300 कैद्यांचा जळून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक अग्निशामक विभागाने दिली.
Feb 16, 2012, 11:43 AM ISTनऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा
हिऱ्यांची तस्करी केल्याबाबत नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा खायला लागली आहे. तस्करी केलेल्या हिऱ्यांची किंमत ७३ लाख अमेरिकन डॉलर आहे
Dec 8, 2011, 07:45 AM IST