price

Xiaomi चा Mi Band 6 लॉंच; जाणून घ्या किंमत, भन्नाट फीचर्स आणि Discount

 शाओमीने नुकतेच Mi Band 6 लॉंच केले होते. या आठवड्यात त्यांनी एका कार्यक्रमात या बॅंडच्या किंमतीचाही खुलासा केला. सोबतच यावर एक ऑफरसुद्धा जाहीर केली आहे. 

Aug 30, 2021, 10:00 AM IST

Electral Powder बनवणाऱ्या या कंपनीचा शेअर देणार दमदार रिटर्न; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

 शेअर बाजारात पैसा गुंतवण्याआधी सर्वात महत्वाचे म्हणजे संबधीत शेअर किंवा कंपनीवर सखोल संशोधन करणे.

Aug 28, 2021, 07:51 AM IST

Vijaya Diagnostic IPO | 1 सप्टेंबरला खुला होणार IPO; दमदार कमाईसाठी तयार रहा

 डायग्रोस्टिक चैन विजया डायग्रोस्टिक सेंटर्सने आपल्या IPO साठी प्राइस बॅंड निश्चत केले आहेत.

Aug 26, 2021, 03:02 PM IST

Gold Price Today : सोने - चांदीच्या नव्या किंमती जाहीर, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

सोन्या-चांदीच्या दरात गुंतवणूक करणे आवश्यक

Aug 26, 2021, 02:09 PM IST

Petrol Diesel Rate Today: एका महिन्यानंतर पेट्रोल स्वस्त... तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत आणि अनेक शहरांमध्ये डिझेल 100 रुपयांहून अधिक विक्री होत आहे. मात्र आज रविवारी तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Aug 22, 2021, 08:34 AM IST

OPPO-JIO चा मोठा धमाका! स्वस्त मिळणार A15 3GB स्मार्टफोन; 6 महिने नो कॉस्ट EMI

ओप्पो आणि जिओ कंपनीने सोबत मिळून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. 

Aug 19, 2021, 12:29 PM IST

OLA e-scooter Launch | दोन वेरिएंटमध्ये ओलाची पहिली इ-स्कूटर लॉंच; किंमत असेल इतकी

ओला कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (OLA e-scooter)भारतीय बाजारात लॉंच केली आहे. ओलाच्या या स्कूटरचे भारतीय ग्राहकांना कुतूहल होते

Aug 15, 2021, 03:28 PM IST

Best Stock | गुंतवणूकीसाठी शानदार क्वालिटी शेअर; पोर्टफोलियो करणार मजबूत, तज्ज्ञांकडून Buy Call

शेअर बाजारात बंपर कमाई करून देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असाल तर, तज्ज्ञांनी एका क्वालिटी शेअरची निवड केली आहे. जो तुमचा पोर्टफोलियो मजबूत करू शकतो.

Aug 14, 2021, 07:42 AM IST

Gold, Silver Price Today : सोन्याच्या दराने गाठला 4 महिन्यांचा निच्चांक

आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी 

Aug 9, 2021, 01:11 PM IST

वेळेआधीच लॉंच होणार Google चा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

गुगलच्या मोबाईल फोन आपल्या विशेष फीचर्ससाठी ओळखले जातात. त्यामुळेच या फोनची बाजारात मागणी आहे.

Aug 8, 2021, 08:40 AM IST

ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा झटका बसला आहे. 

Aug 1, 2021, 02:34 PM IST

Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत प्रवास; इतकी असेल किंमत

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमध्ये आता वाहन निर्मात्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार लोकांसमोर आणत आहेत.

Jul 28, 2021, 10:23 AM IST

Gold Rates latest update : अरे बापरे! सोन्या- चांदीचे नवे दर पाहिले का?

जुलै महिन्यापर्यंत सोन्या- चांदीचे दर काही अंशी घसरण्यास सुरुवात होते

Jul 26, 2021, 07:05 PM IST