president ramnath kovind

शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शिवजयंती निमित्त तुम्ही सर्वांना शुभेच्छा, शिवाजी महाराजांची कलाकृती मला भेट देण्यात आली, राष्ट्रपती भवनात शिवाजी राजेंच्या कलाकृतीची कमतरता जाणवत होती, असे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते दिल्लीत झालेल्या शिवजयंतीच्या शानदार सोहळ्यात बोलत होते. 

Feb 19, 2018, 07:33 PM IST

नवी दिल्ली | राष्ट्रपतींने केले अमोल यादव यांचे कौतुक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 09:31 PM IST

नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देणार!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देणार आहेत. लोकसभेत त्यासाठी दुपारी 12ची वेळ निश्चित करण्यात आलीय. काल दिवसभर धन्यवाद प्रस्ताववर सर्वपक्षीय नेत्यांनी आपले विचार मांडले. 

Feb 7, 2018, 10:22 AM IST

समाज सुसंस्कृत वर्तन करणारा हवा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशात सुरू असलेल्या भोवतालच्या घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात उमटले होते. 

Jan 26, 2018, 10:27 AM IST

राष्ट्रपतींकडून ११२ वीरता पुरस्कारांची घोषणा

सेना आणि अर्धसैनिक दलाच्या ११२ जणांना यावर्षी वीरता पुरस्कारांसाठी निवडलं गेलं आहे. ७१व्या स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. सेनेच्या दोन जवानांना आणि सीआरपीएफच्या एका कमांडंटला मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कारासाठी निवडलं गेलं आहे. यावर्षी किर्ती चक्र पुरस्कारांसाठी पाच जवानांना निवडलं गेलं आहे. 

Aug 15, 2017, 08:27 AM IST

व्यंकय्या नायडू १३ व्या उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार

१३ व्या उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

Aug 11, 2017, 08:13 AM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 'र' अक्षराशी आहे हे नाते

'र' रामनाथ, 'र' राज्यसभा, 'र' राज्यपाल पद सांभाळल्यानंतर आता 'र' पासून राष्ट्रपतीच्या रुपात र रायसीना हिल्स स्थित 'र' राष्ट्रपती भवनात राहणार आहेत. भारताचे १४वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. कोविंद यांच्या जीवनात र या अक्षराचे महत्त्व विशेष आहे. 

Jul 25, 2017, 10:09 PM IST