president droupadi murmu

President Droupadi Murmu Kolhapur Visit Ambabai Temple To Remain Close PT38S

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा आज कोल्हापूर दौरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा आज कोल्हापूर दौरा

Sep 2, 2024, 09:40 AM IST

'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण?

CP Radhakrishnan Know About Maharashtra New Governor: मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती भवनामधून जारी केलेल्या पत्रकामध्ये महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल कोण असतील याची घोषणा झाली. दक्षिणेतील लोकप्रिय चेहरा महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये दिसणार आहे. संयुक्त राष्ट्रांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत अनेक कनेक्शन्स असलेला हा आश्वासक चेहरा कोण आहे जाणून घेऊयात...

Jul 28, 2024, 04:26 PM IST

One Nation One Election: काळा पैसा, लोकशाही अन् संघराज्यवाद; अहवालावर विरोधकांचे आक्षेप; कोविंद कमिटीने दिली उत्तरं

'एक देश, एक निवडणूक' संबंधी तयार करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला आहे. 18 हजारांपेक्षा जास्त पानांच्या अहवालात अनेक सल्ले देण्यात आले आहेत. दरम्यान विरोधकांनी यावर काही आक्षेप घेतले असून, समितीने त्यांनाही उत्तरं दिली आहेत. 

 

Mar 15, 2024, 01:29 PM IST

'राष्ट्रपती मुर्मू विधवा असल्याने...'; सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका

Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसदेसंदर्भात बोलताना सनातन धर्माचा संदर्भ जोडत टीका केली आहे.

Sep 21, 2023, 08:58 AM IST

G20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; 'या' चविष्ठ पदार्थांचा समावेश!

Delhi G20 Summit 2023 : अतिथी देवो भव: ची कल्पना लक्षात घेऊन, असा मेनू तयार केला जातो. परदेशी पाहुण्यांना भारताची संस्कृती कळावी अन् त्यांना त्यांच्या आवडीचा पदार्थ खायला मिळाला, याची सांगड घातली जाते. 

Sep 10, 2023, 12:18 AM IST

'त्या' हेलिकॉप्टरबरोबर Selfie काढल्याने गमावली सरकारी नोकरी! प्रकरणाची राज्यभरात चर्चा

Selfie With Helicopter Man Got Suspended: हा संपूर्ण प्रकार 5 मे रोजी घडल्याची माहिती समोर आली असून हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

May 8, 2023, 03:50 PM IST

Supreme Court ने केंद्र सरकारला फटकारल्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता

 Central Government : केंद्र सरकारने अखेर सुप्रीम कोर्टात (Supreme Court ) 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. ( New Judges Appoints)  6 फेब्रुवारीला पाचही न्यायमूर्ती शपथ घेणार आहेत. (President appoints five new Judges)

Feb 5, 2023, 08:26 AM IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शाळेत बदलावं लागलं नाव, कारण...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं खरं नाव द्रौपदी नसल्याचा खुलासा केला आहे.

Jul 26, 2022, 01:35 PM IST