preparation

प्रजासत्ताक दिनावर दहशदवादाचं सावट

प्रजासत्ताक दिनावर दहशदवादाचं सावट

Jan 25, 2016, 07:35 PM IST

पाहा, दिलवाले सिनेमातील अॅक्शन शॉर्टस आणि तयारी

अभिनेता शाहरूख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असलेला, रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला दिलवाले सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dec 8, 2015, 08:21 PM IST

मोदींच्या दुबईतल्या भाषणाची जय्यत तयारी

मोदींच्या दुबईतल्या भाषणाची जय्यत तयारी 

Aug 17, 2015, 12:09 PM IST

तयारी स्वातंत्र्यदिनाची...

तयारी स्वातंत्र्यदिनाची... 

Aug 14, 2015, 10:44 PM IST

तुपात भिजवलेल्या दोरखंडानं याकूबला होणार फाशी

1993 च्या मुंबई बॅाम्बस्फो़टातला गुन्हेगार याकुब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला फाशी देण्यासाठी आवश्यक गोष्टींची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 

Jul 25, 2015, 08:40 PM IST

नागपुरात 'योग दिना'ची जोरदार तयारी!

नागपुरात 'योग दिना'ची जोरदार तयारी!

Jun 20, 2015, 10:10 PM IST

राजपथावर 'योग दिना'ची जय्यत तयारी

पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नवी दिल्लीमध्ये राजपथावर मोठा कार्यक्रम होतोय.

Jun 20, 2015, 08:57 PM IST

कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणेचं काय?

कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणेचं काय?

May 8, 2015, 09:27 PM IST

एज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे

गाढवं मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं... अशी आपल्याकडे एक म्हण आहे.. सध्या लहानग्यांच्या बाबतीत असचं काहीसं घडतंय. एकीकडे राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून पावलं उचलायला सुरुवात केलीय. पण, विद्यार्थ्यांवरचे एज्युकेशनल अत्याचार थांबायला तयार नाहीत आणि हे अत्याचार खुद्द पालकांकडूनच होतायत.

Feb 20, 2015, 11:29 PM IST